Jalgaon News
जळगावच्या केळी उत्पादकांसाठी दिलासादायक बातमी! खान्देश एक्सप्रेसवेमुळे केळी थेट मुंबईत पोहोचणार; उत्पादकांना मिळणार नवी संधी…..!
जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जळगावच्या केळीला आता मुंबईची मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...
पाडळसे शिवपुराण कथेत चोरट्यांचा डल्ला; लाखोंच्या गर्दीत दागिने-मोबाईल लंपास….!
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातल्या पाडळसे परिसरात सुरू असलेल्या शिवमहापुराण कथेदरम्यान चोरीच्या घटना समोर येत आहेत. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथाकार पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या सुरू असलेल्या ...
मनपाची धडक कारवाई; ३ तासांत २० लाखांचा मालमत्ता कर वसूल
महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने थकबाकीदारांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला असून, शुक्रवारी एमआयडीसी परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. अवघ्या तीन तासांच्या कालावधीत पथकाने तब्बल २० लाख ...
प्रवाश्यांनो लक्ष द्या! बडनेरा–नाशिक रोड दरम्यान धावणार आणखी विशेष रेल्वे गाड्या; जळगाव-भुसावळच्या प्रवाशांना दिलासा
उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची सोय व्हावी यासाठी तब्बल १४८४ उन्हाळी विशेष रेल्वे ...
जळगाव मनपाची क्यूआर कोड प्रणाली; घरबसल्या नागरिकांना तक्रार नोंदविण्याची सुविधा
शहरातील नागरी समस्या सोडवण्यासाठी आता नागरिकांना महानगरपालिकेच्या चकरा मारण्याची किंवा अधिकाऱ्यांच्या केबिनबाहेर ताटकळत बसण्याची गरज उरलेली नाही. मनपाने आता थेट क्यूआर कोड प्रणाली लाँच ...
प्लास्टिकमुक्त जळगावासाठी महापौरांचा नवा उपक्रम
शहरातील प्रमुख बाजारपेठांमधून प्लास्टिकचा वापर कायमचा हद्दपार करण्यासाठी आता कापडी पिशव्यांच्या व्हेंडिंग मशीनचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा मानस महापौर दिपमाला काळे यांनी व्यक्त केला ...
जलवाहिनी कामाचा फटका नागरिकांना; दुचाकी अपघातात महिला जखमी
शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील चौघुले प्लॉट भागात प्रशासनाच्या संथ कारभारामुळे नागरिकांच्या जिवावर बेतण्याची वेळ आली आहे. गेल्या काही दिवसांपासून जलवाहिनी टाकण्याचे काम अत्यंत ...
जळगावात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; सोनं 2 हजारांनी तर चांदी 5 हजारांनी स्वस्त
जळगाव सुवर्णनगरीत सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या 24 तासांत सोन्याच्या दरात तब्बल 2 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात 5 हजार रुपयांची घसरण ...
भुसावळ तलाठी कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित; नागरिकांची महत्त्वाची कामे ठप्प
42 हजार 560 रुपयांचे वीज बिल थकीत; महावितरणची कारवाई जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातील प्रशासनाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. भुसावळ शहरातील तलाठी कार्यालयाचे ...















