Jalgaon News

विधान परिषदेसाठी २० जणांनी नेले २१ अर्जआतापर्यत ४७ जणांनी घेतले ८४ प्रपत्र, एक अपक्ष उमेदवारी दाखल

जळगाव जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत विधान परिषदेच्या एका जागेसाठी निवडणूक होत आहे. शुक्रवारी २० इच्छुक उमेदवारांच्या समर्थकांकडून २१ अर्ज नेले असून आज अखेर एकूण ...

​मनोज जरांगेंच्या उपोषणावर देवेंद्र फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “ओबीसींनी घाबरण्याचं कारण नाही, पण…”

जालन्यातील अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा रखरखत्या उन्हात आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनामुळे संपूर्ण राज्यात पुन्हा ...

जगाला ज्याची प्रतीक्षा तो मोठा क्षण आला! अमेरिकेने मान्य केल्या इराणच्या ४ अटी; युद्धविरामाची शक्यता, पाकिस्तानातून मध्यस्थी काढली

गेल्या ३ महिन्यांपासून संपूर्ण जगाचा श्वास रोखून धरणाऱ्या अमेरिका आणि इराण युद्धाबाबत आतापर्यंतची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. दोन्ही देशांमधील युद्ध ...

खाद्यतेलाला महागाईचा तडका! चार महिन्यात किमती दुप्पट; किचनचे बजेट कोलमडणार

सध्या सुरू असलेले जागतिक भू-राजकीय संकट आता केवळ ऊर्जा बाजारांपुरते मर्यादित राहिलेले नाही; त्याचा परिणाम भारतीय स्वयंपाकघरांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या चार महिन्यांत, रिफाइंड खाद्यतेलाच्या ...

नाशिकमध्ये गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा!

१५ वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थिनीचे फोटो काढून शिक्षकाकडून ब्लॅकमेल; नराधम मनसूरचे धक्कादायक कृत्य समाजात डॉक्टर आणि शिक्षकाला देवाचे रूप मानले जाते. पाल्य शिक्षकाकडे सुरक्षित राहील ...

सलग तीन दिवसाच्या घसरणीनंतर आज सोन्या चांदीच्या भावात वाढ; गुंतवणूकदार आणि ग्राहकांची चिंता वाढली….!

सलग तीन दिवस घसरण झाल्यानंतर जळगावच्या सराफा बाजारात आज पुन्हा तेजीचे वातावरण दिसून आले. सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली असून गुंतवणूकदार ...

जळगावात शेतकऱ्यांचा एल्गार; महावितरणला अखेर माघार घेण्यास पाडले भाग!

जळगावात ‘मविआ’चे आगळेवेगळे ठिय्या आंदोलन यशस्वी; जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सलग ८ तास वीज मिळण्याचा मार्ग मोकळा गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या वारंवारच्या वीज खंडिततेमुळे पिकांचे होणारे ...

जळगावात रेल्वे उमेदवारांचे आंदोलन चिघळले! ५ व्या दिवशी उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली; सरकारचे केले ‘पिंडदान’

२००७ मधील रेल्वे भरतीचा पेच; मेडिकल पात्र असूनही नियुक्ती न मिळाल्याने तरुण रस्त्यावर; प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात तीव्र संताप रेल्वे भरती प्रक्रियेत मेडिकल पात्र ठरूनही गेल्या ...

पुणे हादरले! विषारी दारूमुळे २४ तासांत १३ जणांचा संशयास्पद मृत्यू; पिंपरी अन् हडपसर परिसरात खळबळ

पुणे: पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारूमुळे मृत्यूची मालिका सुरू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या २४ तासांत तब्बल १३ जणांचा ...

ऐनवेळी नियमात बदल: राज्याकडून अध्यादेश जारी; जळगावातील पोलीस, महसूल अन् ZP बदल्यांचा ‘मे’चा मुहूर्त हुकला

देशात सुरू असलेल्या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या २०२६ मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचारी ...