Jalgaon News
अमळनेर- सावखेडा वाळू घाटावर महसूल विभागाची मोठी कारवाई; १.७४ कोटींचा दंड; १२ बोटी, १० पोकलँड जप्त…!
अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील तापी नदी पात्रात शासन नियमांना अक्षरशः हरताळ फासून सुरू असलेल्या वाळू उपशावर अखेर महसूल प्रशासनाने मोठा हातोडा चालवला. जिल्हाधिकारी रोहन ...
नशिराबादमध्ये अवैध गोवंश कत्तल प्रकरण उघड, पोलिसांची धडक कारवाई; ९ आरोपींवर गुन्हे, १२ लाखांचा मुद्देमाल जप्त…!
नशिराबाद येथील फातेमा नगर परिसरात सुरू असलेल्या अवैध गोवंश कत्तल प्रकरणावर नशिराबाद पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत ९ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या ...
यावल शहरात कोंबिंग ऑपरेशनमध्ये ८ गुरांची सुटका, चार जणांवर गुन्हे दाखल…!
यावल शहरात बुधवारी रात्री व गुरूवारी पहाटे यावल पोलिसांच्या पथकाने मुस्लिम बहुल भागात कोंबिंग ऑपरेशन केले, यात डांगपुरा, मन्यार वाडा, कुरेशी मोहल्ला भागातून कत्तलीच्या ...
पाचोऱ्यात तरुण व्यावसायिकाचा लॉजमध्ये संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की हत्या? गिरड परिसरात शोककळा….
पाचोरा शहरातील तरुण व्यावसायिक रविंद्र संजय मोरे (वय २५, रा. गिरड ता. भडगाव) यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी समोर आली. जळगाव रोडवरील एका ...
कोणीही माईचा लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सर्व चर्चांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्णविराम दिला आहे. लातूर जिल्ह्यातील राजूर येथील सभेत बोलताना ...
मानपूर महार वतन जमीन प्रकरणात एकनाथ खडसे यांना दिलासा; खडसे व त्यांच्या कन्येला न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर….
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांना मानपूर महार वतन जमीन प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. भुसावळ तालुक्यातील मानपूर येथील महार वतन ...
म्हसावद पोलीस चौकी अंतर्गत वाढत्या चोऱ्या रोखा; राष्ट्रवादी काँग्रेसची (शरदचंद्र पवार) जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी
म्हसावद पोलीस चौकी अंतर्गत क्षेत्रात शेतकऱ्यांच्या शेतातील विविध साहित्यांच्या चोऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले असून, यामुळे आधीच संकटात असलेला बळीराजा पुरता खचला आहे. या वाढत्या ...
जळगाव जिल्हा कारागृहात कैद्यांमध्ये तुंबळ हाणामारी; कैदी रक्तबंबाळ, कारागृहातील अंतर्गत सुरक्षेवर प्रश्नचिन्ह?
जळगाव जिल्हा कारागृहात कैद्यांमध्ये झालेल्या हाणामारीमुळे एकच खळबळ उडाली आहे. कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या कारागृहातील बराकीतच दोन कैद्यांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारहाणीत झाले. ...
रासायनिक खतांच्या वाढत्या किमतींमुळे शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत; खतांच्या किंमती कमी कराव्यात शेतकऱ्यांची मागणी…!
खरीप हंगाम तोंडावर आला असताना रासायनिक खतांच्या वाढत्या किमतींमुळे शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत सापडला आहे. आधीच शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची ...















