Jalgaon News

नंदुरबारमध्ये बर्ड फ्ल्यूचा पुन्हा उद्रेक; लाखो कोंबड्यांच्या कत्तलीची तयारी, प्रशासन सतर्क

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात बर्ड फ्ल्यू (H5N1) चा पुन्हा प्रादुर्भाव झाल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तीन पोल्ट्री फार्मचे नमुने पॉझिटिव्ह आढळल्यानंतर प्रशासनाने ...

चोपड्यावर शोककळा: चारधाम यात्रेदरम्यान भाविक महिलेचे निधन; बद्रीनाथाच्या दर्शनाची आस अपूर्णच

चोपडा (जळगाव): तालुक्यातील पंकज नगर परिसरातील रहिवासी प्रतिभा नारायण बोरोले (वय ५९) यांचे उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेदरम्यान दुःखद निधन झाले. यमुनोत्री, गंगोत्री आणि केदारनाथचे दर्शन ...

कुंभमेळ्यासाठी महावितरण ‘मिशन मोड’वर; नाशिकमध्ये नवीन विद्युत उपकेंद्रांची उभारणी

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात येणाऱ्या लाखो भाविकांना अखंडित आणि सुरक्षित वीजपुरवठा मिळावा, यासाठी महावितरण ‘मिशन मोड’वर कामाला लागले आहे. वीज ...

भारतातील मोबाईल फोनवर एकाच वेळी का वाजले सायरन?’तो’ मेसेज नेमका काय?

नवी दिल्ली : शनिवारी (२ मे) देशातील लाखो मोबाईल फोनवर अचानक सायरनसह ‘इमर्जन्सी अलर्ट’ मेसेज आल्याने अनेक नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. ...

सर्व सामान्यांना मोठा धक्का! आता पेट्रोल डिझेलसह घरगुती गॅसच्या किमतीचा उडणार भडका? इतक्या रुपयांनी महागणार?

नवी दिल्ली : देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी चिंतेची बातमी समोर येत आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने येत्या काही दिवसांत पेट्रोल, ...

शेतकऱ्यांनो लक्ष द्या! ‘फार्मर आयडी’साठी २० मेपर्यंत अंतिम मुदत

राज्यातील शेतकरी बांधव-भगिनींसाठी महत्त्वाची सूचना आहे. ज्यांनी अद्याप आपला फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी तात्काळ नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले ...

कामगार दिनानिमित्त जळगावात आगळावेगळा उपक्रम ;४४°C तापमानात राबणाऱ्या हातांचा ‘मनसे’कडून सन्मान

आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जळगाव शहरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सध्या जळगावचे तापमान तब्बल ४४ अंश सेल्सिअस ...

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल; १० वीत पलक सुराणा, तर १२ वीत अलेफिया शाकीर प्रथम

जळगाव, दि. ३० (प्रतिनिधी) : अनुभूती निवासी स्कूलने यंदाही शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली ...

जळगावच्या कानळदा रोडवर मध्यरात्री भीषण अपघात; २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू, नातेवाईकांचा घातपाताचा संशय

जळगाव : शहरातील कानळदा रोडवरील समर्थ लॉनजवळ मध्यरात्री झालेल्या दुचाकी अपघातात एका 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. या ...

जळगावात गुन्हेगारीचा कळस; तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न, प्रतिकार केल्याने बेदम मारहाण

जळगाव: शहरालगतच्या खोटे नगर परिसरातील एका निर्जन स्थळी २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. तरुणीने स्वतःचा बचाव करण्यासाठी ...