Jalgaon News
Jalgaon Crime : दुकानात गेलेल्या बालकाला फूस लावून पळविले
Jalgaon Crime : दुकानावर जावून मी बिस्कीट घेऊन येतो, असे सांगुन घराबाहेर पडलेल्या तेरा वर्षीय बालकास फूस लावून पळवून नेले. गुरुवारी (१९ जून) दुपारी ...
Jalgaon Crime : बेंडाळे चौकात कोयता घेऊन वर्दीवरच दहशत माजविणाऱ्या पाच जणांना अटक
Jalgaon Crime : शहरातील वाहतूक व्यवस्थेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांशी वाद घालत संशयित कोयतासह त्यांच्या अंगावर धावुन गेला. त्याचा साथीदार लोखंडी साखळी हातात घेत अंगावर ...
संस्कार संस्कृती फौंडेशनचा अभिनव उपक्रम, गरजूंना वाटप केल्या वह्या
जळगाव : संस्कार संस्कृती फाऊंडेशनच्या वतीने गौतमनगर तांबापुरामध्ये गरीब गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. हा उपक्रम रविवारी (२२ जून ) रोजी पार ...
जळगाव ते संभाजीनगर स्वतंत्र रस्त्याची मागणी मंजुरीच्या वाटेवर, कुंभमेळा २०२७ पूर्वतयारी बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांची ठाम भूमिका
जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरणारी घोषणा रविवारी नागपूरच्या हैदराबाद हाऊस येथे पार पडलेल्या सिंहस्थ कुंभमेळा कुममळा २०२७ पूर्वतयारीच्या बैठकीत करण्यात आली. या बैठकीत आपत्ती ...
शिवसेना हायजॅकचा प्रस्ताव राऊतांनीच मांडला, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा गौप्यस्फोट
जळगाव: खासदार संजय राऊत दररोज माध्यमांतून मांडतात. शिवसेना सोडून गेलेल्यांना ते गद्दार म्हणतात, मात्र संजय राऊत हेच सर्वात आधी फुटणार होते. शिवसेना हायजॅक करायचा ...
आंतरराष्ट्रीय योग दिन : महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या वतीने सामूहिक योगाभ्यास
जळगाव : महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख, योग शिक्षक सुनील गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली आज जळगावातील सिद्धार्थ लॉन येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे ...
गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या डंपरची दुचाकीला टक्कर, दुचाकीस्वार जखमी
सावदा : सावदा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सावखेडा येथे शनिवारी (२१ जून) रोजी गौण खनिजांची वाहतूक करताना एका डंपराने दुचाकीला समोरुन धडक दिली. या अपघातात ...
मलनिस्सारण टाकी फुल्ल, पाच महिन्यानंतरही मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिकांचे आरोग्य आले धोक्यात
जळगाव : पिंप्राळा हुडको परिसरातील नागरिकाने घराजवळील मलनिस्सारणची सेफ्टिक टाकी फुल्ल झाली आहे. त्यांनी नियमानुसार मनपाच्या आरोग्य विभागात ८०० रुपये भरून पावती घेतली आहे. ...