Jalgaon News

दिलासा : थकबाकीदार व नियमित कर्जफेड शेतकरी अहवाल शासनाकडे

जिल्ह्यात 92 हजाराहून अधिक थकबाकीदारांना 512 कोटींची कर्जमाफी, अडीच लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभाची शक्यता जळगाव 14 मे : जिल्ह्यात बेमोसमी पाऊस, गारपीट, अतीवृष्टी, दुष्काळ ...

राज्यात पुढील दोन दिवस वादळी पावसाचा इशारा; अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

मुंबई : राज्यात एकीकडे तीव्र उष्णतेचा तडाखा कायम असताना दुसरीकडे वादळी वाऱ्यांसह पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस राज्यातील अनेक ...

अशोक खरात प्रकरणात मोठी कारवाई; उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित, 143 कॉल्स आणि आर्थिक व्यवहारांमुळे वाढल्या अडचणी

मुंबई : भोंदू अशोक खरात प्रकरणात आता प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. अशोक खरातसोबत आर्थिक व्यवहार आणि संशयास्पद संबंध असल्याच्या आरोपांवरून उपजिल्हाधिकारी ...

९८ कोटींच्या भूसंपादनाची फाईल गहाळ झाल्याचा नागररसेवक नितीन लढ्ढा यांचा आरोप; गुन्हा दाखल करण्याचे आयुक्तांचे आदेश…!

जळगाव शिवाजी नगर भागातील दोन जागांच्या भूसंपादनाची तब्बल ९८ कोटी रुपयांच्या या प्रकरणाची मूळ फाईलच महापालिकेतून गायब झाल्याचा मुद्दा सभागृह नेते नितीन लड्डा यांनी ...

अमळनेर- यात्रेत दोन गट आमनेसामने, जुन्या वादातून हाणामारी; चाकूहल्ल्यात तिघे जखमी, ११ जणांवर गुन्हा दाखल…!

अमळनेर शहरातील सुरू असलेल्या पैलाड भागातील संत सखाराम महाराज यात्रेत दोन गटांतील जुना वाद पुन्हा उफाळून आल्याने जोरदार हाणामारी झाली. या प्रकारात चाकू व लोखंडी ...

petrol-disel

सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका; पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रतिलिटर ‘इतक्या’ रुपयांची वाढ, जाणून घ्या दर…!

देशभरातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक झटका बसला असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 3 रुपयांची वाढ करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ...

जळगाव महापालिकेच्या महासभेत एसी बंद; ४५ अंश तापमानात नगरसेवक- अधिकारी घामाघूम

जळगाव : जळगाव महानगरपालिकेच्या महासभेत एसी बंद असल्याने नगरसेवक आणि अधिकाऱ्यांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला. शहराचे तापमान ४५ अंशांवर पोहोचले असताना सभागृहातील वातानुकूलित ...

जळगाव महापालिकेच्या महासभेत सत्ताधाऱ्यांमध्येच खडाजंगी; भाजप-शिवसेना नगरसेवक आमनेसामने, सभागृहात तणावपूर्ण वातावरण

जळगाव : जळगाव महानगरपालिकेच्या महासभेत आज विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी नगरसेवकांमध्येच जोरदार वाद रंगल्याने सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. मेहरूण परिसरातील ३० मीटर रस्त्याच्या फेरआखणीच्या ...

16 मे पासून प्रगणकांकडून गृहभेटी जनगणना कर्मचाऱ्यास योग्य आवश्यक माहिती द्या-

खोटी दिशाभूल करणारी माहिती देणे टाळा ; जिल्हा जनगणना अधिकारी जळगाव, १४ मे : भारताची जनगणना दर दहा वर्षांनी केली जाते. कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक ...

अंजनी प्रकल्पात 53.08 टक्के जलसाठा पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार अंजनी धरणातून आज बिगरसिंचनाचे आवर्तन ;टंचाईच्या झळांपासून 11 गावांना दिलासा

जळगाव, दि. 14 मे : वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे आणि ग्रामीण भागात निर्माण झालेल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाई पार्श्वभूमीवर अंजनी प्रकल्पातून पाणी सोडण्यात यावे अशी सूचना ...