Jalgaon News
मेहरूण स्मशानभूमीत इलेक्ट्रीक शवदाहिनी बसवा, सभा मंडपाचे बांधकाम करा : मनसेची मागणी
जळगाव : मेहरूण स्मशानभूमीत शवदहनामुळे परीसरात राहणाऱ्या नागरीकांना असुविधांचा त्रास होत आहे. दररोज तेथे होणाऱ्या शवदहनामुळे प्रदुषण होत आहे. यात सुधारणा करण्याकरीता या स्मशानभूमीत ...
विविध मागण्यांसाठी आदिवासी बांधवांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
जळगाव : घरकुल, स्मशानभूमी, सामाजिक सभागृह आदी विविध मागण्यांसाठी एकलव्य आदिवासी युवा संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी (१९ मे ) धडक मोर्चा आणला होता. यात ...
Operation Sindoor: जळगाव शहरात उद्या ‘सिंदूर’ यात्रेचे आयोजन
Operation Sindoor: पहलगाममधील बैसनार घटित २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या भ्याड हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला होता. या ...
जळगावकरांनो काळजी घ्या! डेंग्यूसाठी सध्याचे वातावरण पोषक
जळगाव : मे महिन्यात जळगाव शहराचे तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत जाते. यंदा अवकाळी पावसामुळे तापमानाचा पारा झपाट्याने खाली आला असून, सध्या ३४ अंशांवर आहे. ...
बापरे ! चक्क बनावट सही-शिक्का वापरुन काढला स्वतःच्या नियुक्ती आदेश, तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव : आरोग्यसेवक पदाकरिता बनावट नियुक्ती आदेश तयार केल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. प्रकाराने जिल्हा परिषद परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शहर ...
ना. गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम
जळगाव : राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर महाराष्ट्रात सेवा समर्पण दिन म्हणून मोठ्या भावनिक, सामाजिक आणि संघटित ...
ऑफिसर्स क्लबतर्फे रक्तदान शिबीर ; ५४ रक्त पिशव्या संकलित
जळगाव : येथील ऑफिसर्स क्लबमध्ये प्रथमच रक्तदान शिबीर घेण्यात आले. शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून ५४ रक्त पिशव्या संकलीत करण्यात आल्या. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या ...
स्मिता वाघ यांना ‘संसदरत्न पुरस्कार 2025’ जाहीर
नवी दिल्ली : देशातील खासदारांना त्यांनी संसदेत केलेल्या उल्लेखनीय कामगिरी लक्षात घेऊन त्यांना ‘संसदरत्न पुरस्कार 2025’ जाहीर केला जातो. यंदा १७ खासदारांचे नाव जाहीर ...
”मी येणार नाही, घरी लक्ष ठेव”, बहिणीला फोन करून भावाने उचललं टोकाचं पाऊल
जळगाव : ”मी येणार नाही, घरी लक्ष ठेव!” असे बहिणीला फोनद्वारे कळवून हिरालाल नारायण चौधरी (५२, रा. विठ्ठलपेठ) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही ...
विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा इशारा !
जळगाव : IMD मुंबईने दुपारी 4 वाजता विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा इशारा तातडीचा इशारा आहे. हा इशारा पुढील ३–४ तासांसाठी असणार आहे. ...















