Jalgaon News

दुर्दैवी! देवदर्शनाचा प्रवास ठरला अंतिम; पाळधीतील चुलतभाऊ अपघातात जागीच ठार

जामनेर : शिरसाळा येथे दर्शनासाठी जाणारे पाळधी येथील चुलत भाऊ दुचाकी अपघातात ठार झाले. वाडी किल्ल्याजवळ शनिवारी सकाळी घडलेली ही घटना दुपारी ४ वाजेच्या ...

जळगावकरांनो, ज्योतीच्या कलाकृतींच्या प्रदर्शनाला एकदा भेट द्याच; जाणून घ्या कुठे अन् कधीपर्यंत?

जळगाव : शहरातील मक्तेदार घनश्याम बिंद यांची कन्या, वयाच्या वीसाव्या वर्षी स्वतःचे स्वतंत्र ओळखविश्व निर्माण करणारी ज्योती घनश्याम बिंद. खोटेनगरातील साध्यासुध्या वातावरणात वाढलेली ही ...

Jalgaon Weather : महाराष्ट्रात पावसासह थंडीचा इशारा, जळगावातील हवामान कसे असेल?

Jalgaon Weather : उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला आहे. अनेक शहरांमध्ये किमान तापमान सरासरीच्या तुलनेत ५ अंश सेल्सिअसने घसरले आहे. जळगाव ...

‘मीच मालक’, भूसंपादन जमिनीच्या मोबदल्यासाठी महिलेची तोतयेगिरी, गुन्हा दाखल

जळगाव : राष्ट्रीय महामार्ग सहाच्या चौपदरीकरणासाठी शासनाने जमीन भूसंपादन केली आहे. जागेचे खोटे कागदपत्र सादर करुन संशयित महिलेने मीच खरी जमीन मालक आहे, असे ...

हाय व्होल्टेज निवडणूक : पारोळ्यात महायुतीविरोधात जनआधार आघाडी मैदानात

विशाल महाजनपारोळा : येथील पालिका निवडणूक निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. शिवसेना भाजप महायुतीच्या बाजूने सत्ताधारी आमदार अमोल पाटील मैदानात उतरले आहेत, तर जनआधार ...

…तर मोठा फटका बसण्याची शक्यता, नशिराबादमधील राजकीय विश्लेषकांचा अंदाज

नशिराबाद : नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी युती करून विजयाच्या इराद्याने कंबर कसली आहे. या दोन्ही ...

सापळ्याचा संशय आला अन् त्याने फिरवले मन, पण… लाचखोरांच्या गोटात खळबळ

जळगाव : बिल मंजुरीसाठी पाच हजारांची लाच मागणी केल्याप्रकरणी भुसावळच्या दीपनगर येथील बीटीपीएस विभागातील अधीक्षक अभियंताविरोधात गुन्हा दाखल करून जळगाव एसीबीने अटक केली. यामुळे ...

मोठी बातमी! जामनेर नगराध्यक्षपदी भाजपच्या साधना महाजन बिनविरोध

जळगाव : जिल्ह्यात होऊ घातलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मंगळवारी अनेक मातब्बरांचे उमेदवारी अर्ज बाद झाले. दरम्यान, मतदान होण्या आधीच भाजपाने जिल्ह्यात तीन ठिकाणी ...

भुसावळमध्ये अजित पवार गटात अंतर्गत कलह? थेट न्यायालयात जाण्याच्या तयारीत, नेमकं काय घडलं…

जळगाव : भुसावळ नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अजित पवार गटातील अंतर्गत कलह अन् विश्वासघाताचे आरोप करण्यात आले आहे. यातून आपली पत्नी सारिका पाटील यांचा अर्ज ...

जळगाव मनपाच्या प्रारूप प्रभाग आरक्षणावर आयोगाचे शिक्कामोर्तब, उद्या जाहीर होणार मतदार याद्या!

जळगाव : महापालिकेच्या १९ प्रभागांसाठी प्रारूप आरक्षण सोडत काढण्यात आली असून दि. ११ व दि. १७ सोमवार रोजी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीला राज्य निवडणूक ...