Jalgaon News
जळगावात पोलिसांचा हॉटेल, बार आणि ढाब्यांवर एकाच वेळी छापा; एकूण २९३ ठिकाणांची तपासणी, ११६ ठिकाणी अवैध मद्यविक्री उघड….!
जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या इसमांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून मोठी धडक कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील हॉटेल, बार आणि ढाब्यांवर एकाच वेळी छापे टाकत एकूण ...
पंढरपूर कॉरिडॉरला मंजुरी; देवस्थान परिसराच्या विकासाला गती
पंढरपूर येथे बहूप्रतिक्षित कॉरिडॉर आणि सर्वांगीण विकास आराखड्याला अखेर मंजुरी मिळाली असून मंदिर परिसराच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ...
होर्मूझवरून तणाव तीव्र: अमेरिकेच्या हालचालींवर इराणचा हल्ल्याचा इशारा
मध्यपूर्वेत पुन्हा एकदा तणावाची स्थिती निर्माण झाली असून स्ट्राईट ऑफ हॉर्मुझ या महत्त्वाच्या सामुद्रधुनीवरून युनायटेड स्टेट्स आणि इराण यांच्यातील संघर्ष उफाळण्याची चिन्हे दिसत आहेत. ...
धरणगावात गॅस सिलेंडरचा काळाबाजार; अव्वाच्या सव्वा किंमतीत सिलेंडरची विक्री, नागरिकांमध्ये संताप…!
धरणगाव शहरात सध्या गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा प्रश्न गंभीर बनला असून, त्यातूनच काळाबाजार वाढल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. गेल्या एक ते दीड महिन्यापासून शहर ...
मोठी बातमी: भुसावळच्या नगराध्यक्षा गायत्री गौर-भंगाळे अपात्र; जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरल्याने शासनाचा मोठा निर्णय…!
भुसावळ शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांविरोधात शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, त्यांच्या ...
जामनेरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; २२ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल…!
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी २२ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून ...
वाढत्या उष्णतेमुळे जनावरांची होतेय लाहीलाही, पशुसंवर्धन विभागाचा ‘हायअलर्ट’ तर सतर्क राहण्याच्या सूचना…!
जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा पारा सातत्याने वाढत असून या तीव्र उकाड्याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील जनावरांना बसत आहे. कडक उन्हामुळे जनावरांमध्ये उष्माघाताची लक्षणे दिसू लागल्याने ...
शेंदुर्णी मध्ये गोवंश मास विक्री करणा-यांवर पोलीसांची धडक कारवाई, ४ जण अटकेत
शेंदुर्णी परिसरातील कुरेशी वाड्यात कत्तलीसाठी जनावरे आणून गोमांसाची विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर १ मे २०२६ रोजी सकाळी सुमारे ८ वाजता पोलिसांनी ...
पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरीमध्ये भाजपाचा विजय; जळगावमध्ये पेढे भरवत व फटाक्यांच्या आतिषबाजीत भाजपचा जल्लोष…!
नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यातल्या निवडणुकांमध्ये पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये भाजपला मिळालेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर देशभरात कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे. देशासह जळगावमध्येही भाजप ...
महापुरूषांच्या पुतळ्याभोवतीचा अतिक्रमणाचा मुद्दा तापला, स्थायी सभेत लढ्ढा, भंगाळे आक्रमक ; ‘दै. तरूण भारत’च्या वृत्ताचे पडसाद
जळगाव : शहरातील महापुरूषांच्या पुतळ्यांभोवती असलेल्या अतिक्रमणाचा मुद्दा महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत चांगलाच तापला. सभागृह नेते नितीन लढ्ढा आणि शिवसेना गटनेते विष्णू भंगाळे यांनी ...















