Jalgaon News

जळगाव: बसस्थानक परिसरात ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करणारे दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

जळगाव बसस्थानक परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाला बोलण्यात गुंतवून त्यांची सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम लुटणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अटक केली ...

हळदी समारंभात गावठी कट्यासह फिरणारा युवक अटकेत; एक जिवंत काडतूसही जप्त

ताडे (ता. एरंडोल) येथे आयोजित हळदी समारंभादरम्यान गावठी कट्यासह (अग्निशस्त्र/पिस्तूल) फिरणाऱ्या एका युवकाला कासोदा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून एक जिवंत काडतूसही जप्त करण्यात ...

भुसावळ- नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांना दिलासा नाहीच; स्थगितीला उच्च न्यायालयाचा नकार, अंतिम सुनावणी ६ आठवड्यांनी होणार….!

भुसावळ येथील नगराध्यक्षा गायत्री गौर-भंगाळे यांच्या अपात्रतेच्या प्रकरणात त्यांना न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. जातप्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईविरोधात दाखल याचिकेवर उच्च न्यायालयाच्या ...

​लाडक्या बहिणींना गूड न्यूज! मार्च-एप्रिलचे थकीत हप्ते एकत्र मिळणार; एकाच वेळी खात्यात ४५०० जमा होणार

मुंबई: राज्यातील कोट्यवधी महिला ज्या बातमीची आतुरतेने वाट पाहत होत्या, अखेर ती आनंदाची बातमी समोर आली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चे रखडलेले हप्ते ...

जळगाव जिल्हा परिषद सीईओ करिश्मा नायर यांचा रावेर तालुक्यात ‘ॲक्शन मोड’; विविध विभागांची केली झाडाझडती

जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) करिश्मा नायर यांनी पदभार स्वीकारताच प्रशासकीय कामकाजात शिस्त आणि गती आणण्यासाठी भेटींचा धडाका सुरू केला आहे. मंगळवार, ...

राज्यात तापमान सरासरीच्या जवळ; ब्रह्मपुरीत ४४.२°C उच्चांक, तर जळगाव ४०.९°च

राज्यात सध्या उष्णतेची लाट कायम असून बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदवले जात आहे. काही ठिकाणी तापमानात किंचित वाढ दिसून येत असली तरी ...

महापौर दीपमाला काळे यांचा ‘फुले मार्केट’मध्ये धडाका; पुतळा परिसर अतिक्रमणमुक्त करण्याचे उद्यापासून आदेश!

शहरातील महात्मा फुले मार्केट परिसरातील वाढत्या अतिक्रमणांवर महापौर दीपमाला काळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत उद्यापासून धडक कारवाई करण्याचे आदेश दिले. महापौरांनी मंगळवारी दुपारी ...

पद्मालयात अंगारकी चतुर्थीचा उत्साह; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते महापूजा संपन्न

​जळगाव: अंगारकी चतुर्थीच्या पावन मुहूर्तावर आज पहाटे जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते प्रसिद्ध क्षेत्र पद्मालय येथे श्री गणेशाचा अभिषेक आणि महापूजा करण्यात आली. ...

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे बाल श्रमसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिरास प्रारंभ

जळगाव तालुक्यातील वावडदा येथील एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाच दिवसीय निवासी बाल श्रमसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिराला उत्साहात प्रारंभ ...

Ashok Kharat Crime News: गुलाबी टी-शर्ट, वाढलेली दाढी; अशोक खरात कोर्टात स्तब्ध उभा राहिला; न्यायाधीशांनी प्रश्न विचारताच भोंदूने मान हलवली अन्…

राहाता: नाशिक येथील अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी भोंदू अशोक खरात याला आज राहाता सत्र न्यायालयात कडक पोलीस बंदोबस्तात हजर करण्यात आले. जमीन खरेदी आणि ...