Jalgaon

दुर्दैवी ! क्रिकेट सामना पाहून घरी परतणाऱ्या खेळाडूंवर काळाचा घाला, दोघांचा मृत्यु, ११ जखमी, जळगाव जिल्ह्यात शोककळा

जळगाव : पुणे येथे क्रिकेटचा सामना पाहून घरी परतणाऱ्या खेळाडूंच्या वाहनाला झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू तर ११ जण किरकोळ जखमी झाले. ही घटना ...

खुशखबर ! जळगावात विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका, २४ तास असणार खुली

जळगाव : शहरात अभ्यासासाठी शांत वातावरण मिळावे म्हणून अभ्यासिकांमध्ये प्रवेशाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यातील काही अभ्यासिकांमध्ये शुल्क आकारुन सुविधा पुरविण्यात येतात. या अभ्यासिकांचा ...

धक्कादायक ! अल्पवयीन विवाहितेने दिला बाळाला जन्म, सहा जणांवर गुन्हा दाखल

जळगाव : एकीकडे बालविवाह रोखण्यासाठी सरकार विविध कायदे व जनजागृती करत आहे, तर दुसरीकडे आजही ग्रामीण भगाात आजही बालविवाह होताना दिसतात. असाच अशातच जिल्ह्यातून ...

‘वारी’तील शिस्त प्रेरणादायी : पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव : वारी ही केवळ पंढरीची वाट नसून, ती अंतर्मनाचा प्रवास असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते चांदसर दिंडी सोहळ्यात बोलत होते. ...

विलास मोरे यांची कविता मराठी बालभारती अभ्यासक्रमात

एरंडोल : येथील साहित्यिक विलास कांतीलाल मोरे यांची ” चांदोबाचं घर ” ही कविता महाराष्ट्र राज्य पाठय पुस्तक निर्मिती मंडळाच्या बालभारती इयत्ता पहिलीच्या मराठी ...

Jalgaon News : महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार मोफत गणवेश !

जळगाव : शासनातर्फे मागील वर्षी सेंट्रलाईज पद्धत वापरुन प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले होते. या पद्धतीवर आक्षेप घेत बराच गोंधळ उडाला होता. ...

मित्राला भेटून येतो म्हणाला… अन् बस चालकाने रेल्वेखाली झोकून देत केली आत्महत्या

बोदवड : मी मित्रांना भेटून येतो असे सांगून घरातून निघालेल्या बस चालकाने रेल्वे खाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. ही घटना ...

पुण्यात नोकरी करणाऱ्या तरुणाची बाळद बुद्रूक येथे आत्महत्या

पाचोरा : पुण्यात नोकरी करत असलेल्या एका २८ वर्षीय तरुणाने पाचोरा तालुक्यातील आपल्या बाळद बुद्रूक येथील शेतात येऊन झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना ...

उपमुख्यमंत्र्यांच्या विमानातून गाठलं मुंबई, पण… शस्त्रक्रियाविनाच परतली ‘ती’ महिला, पाहा व्हिडिओ

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी (६ जून ) जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत मुक्ताईंच्या पालखीच्या स्थान सोहळ्यात सहभागी होण्यासाठी ...

जळगाव बसस्थानक परिसरात काँक्रिटीकरण; जूनअखेर होणार काम पूर्ण

जळगाव : शहरातील मध्यवर्ती बस स्थानक (नवे स्टॅण्ड) परिसराचे बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, या तत्त्वावर फलाट आणि बसेससाठी वाहनतळाचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. ...