Jalgaon
Jalgaon News : सावद्यात तीन घरे फोडली, सहा लाखांचा ऐवज लंपास
सावदा : अयोध्या येथील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या तयारीत सर्व रामभक्त व्यस्त असतांना चोरट्यांनी संधीचा फायदा घेत शहरातील स्वामीनारायण नगरात तीन ठिकाणी मध्यरात्री घरफोड्या केल्या. ...
Maratha community survey : मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाला आजपासून प्रारंभ
Maratha community survey : जळगाव राज्य मागासवर्ग आयोगामार्फत होत असलेल्या मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी जळगाव जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. या ...
जय श्रीरामाच्या उत्सवरंगात रंगली जळगावनगरी
जळगाव : अयोध्या प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा आज सोमवारी भव्य-दिव्य वातावरणात पार पडला. या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील प्रत्येक मंडळ, चौक, संस्था, प्रतिष्ठाने, मंदिरे, दुकाने, ...
Jalgaon News : भरधाव कार महामार्गावर धडकून एकचा मृत्यू, पोलिसांत अपघाताची नोंद
भुसावळ : भरधाव कार महामार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाच्या कठडयाला धडकून झालेल्या अपघातात शहरातील महेश नगरातील रहिवासी व औषध विक्रेता राजेश सुरेश भंगाळे (४२) यांचा ...
जळगावच्या गोदावरी संगीत महाविद्यालयात राम भक्ती गीतांचा भक्तिमय…
जळगाव : अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांचे आगमन व प्राणप्रतिष्ठापणेच्या पूर्वसंध्येला गोदावरी संगीत महाविद्यालयातर्फे राम भक्ती गीतांचा भक्तिमय कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ...
आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी येणार जळगाव दौऱ्यावर
जळगाव: भारतामध्ये काहीच दिवसात आता लोकसभेच्या निवडणूक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आचारसंहितेपूर्वी राज्यात पाच दौरे करणार असून पहिल्या टप्प्यात शहरी दौरा होणार ...
Jalgaon News: उसनवारीच्या पैश्यांच्या वादातून शस्त्राने वार ; परस्परविरोधात गुन्हा
जळगाव : हात उसनवारीचे पैसे देणे-घेण्यावरुन धारदार शस्त्राने हत्यार उपसत एकमेकांवर चालवून दुखापती झाल्या. असोदा बस स्टॅन्डजवळ बुधवार १७ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास ...
Jalgaon News : जिल्ह्यात एसटीच्या सहा आगारात ‘ई चार्जीग’ स्टेशन
जळगाव : प्रदुषणावर मात करण्यासाठी आता राज्य परिवहन महामंडळ सरसावले आहे. मुंबई पुण्यानंतर आता जळगाव जिल्ह्यातही एसटी च्या ई बसेस धावणार आहे. ई बसेस ...
Jalgaon News : नेहमीप्रमाणे कुटुंबातील सदस्यांसोबत नाश्ता केला, आणि काही क्षणातच होत्याच न होत झाल
जळगाव : नेहमीप्रमाणे कुटुंबातील सदस्यांसोबत नाश्ता केल्यानंतर काही क्षणातच हृदयविकाराचा झटका आल्याने शहरातील तरुण असलेले डॉ. मयूर मुरलीधर जाधव (३६) रा. वास्तूनगर वाघनगर जळगाव ...
धक्कादायक! बिग बाजारच्या मागे घातक रसायनांची विल्हेवाट, तपास करताना पोलिसांना आढळला खड्ड्यातील साठा
जळगाव : येथील बिग बाजारच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत मानवी जीवनास घातक असलेल्या केमिकल्सची खड्डा करुन विल्हेवाट लावली जात असल्याचा प्रकार शुक्रवार, १९ रोजी ...













