Jalgaon

जळगाव जिल्ह्यात पावसाची हजेरी, शेतकरी सुखावला ; आज कशी राहील पावसाची स्थिती?

जळगाव । राज्यात मागील जवळपास १५ दिवसापासून पाऊस सुट्टीवर गेला होता. पावसाअभावी पिकांनी माना टाकल्या होत्या. मात्र आता पाऊस परतला आहे. मागील दोन दिवसापासून ...

राज्यात पावसाची पुन्हा एन्ट्री ; आज जळगावात कशी राहणार पावसाची स्थिती?

जळगाव । जळगाव जिल्ह्यासह राज्यात मागील अनेक दिवसापासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे खरिपाच्या पिकांनी माना खाली टाकल्याने शेतकरी राजा संकटात सापडला होता. मात्र ...

Jalgaon News : तरूणीने घरातचं उचललं टोकाचं पाऊल, काय कारण?

जळगाव : तरूणीने राहत्या घरात मध्यरात्री ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात आज सकाळी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ...

Jalgaon News : दुचाकी चोरी करणार्‍या चौकडीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

जळगाव :  दुचाकी चोरी करणार्‍या चौकडीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून चोरीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल ...

Jalgaon News : आधी मैत्री, मग ब्लॅकमेल करत विद्यार्थिनीवर अत्याचार, दोघांना अटक

जळगाव : शहरात लव्ह जिहाद स्टाईल प्रकाराचा भंडाफोड पोलिसांनी केला असून, दोघा मुस्लीम तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून काही साहित्य जप्त केले आहे. या दोघांकडून ...

Jalgaon News: मनपाचा भोंगळ कारभार, काय घडलं?

जळगाव: मनपाच्या गलथान कारभारामुळे भिक्षा मागणारी एक अंध वृद्ध महिला गटारीच्या चेंबरमध्ये पडल्याची घटना गोलांनी मार्केट परिसरात घडली. स्थानिक लोकांनी अथक प्रयत्न करत या ...

Jalgaon News: शहरात खाकीचा धाक संपला..!

By team

शहरात दिवसेंदिवस कायदा आणि सुव्यवस्थेला गालबोट लावण्याच्या घटना गंभीर वळणावर आहेत.कामाला जाणार्‍या तरूणाच्या दिशेने भरदिवसा गुरूवारी गोळीबार झाला, तर दुपारी रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कारवाई करण्यास ...

प्रवाशांनो लक्ष द्या! मनमाड-जळगाव दरम्यान मेगाब्लॉकमुळे 33 रेल्वे गाड्या, 19 गाड्यांचे मार्ग बदलले

भुसावळ । 14 आणि 15 ऑगस्ट तुम्ही रेल्वेने प्रवास करण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण मनमाड-जळगाव स्थानकादरम्यान तिसऱ्या लोहमार्गाच्या ...

Jalgaon News : दोन गटात दंगल; दोन पोलीस जखमी, काय आहे कारण?

जळगाव: शनिपेठेतील काट्याफाईल भागात मध्यरात्री दोन वाजता दोन गटात दंगल उसळली. गाडीचा कट लागल्याच्या कारणावरून वादाची ठिणगी पडली. त्यात दोन्ही गटात हाणामारी होऊन त्याचे ...

Breaking : जळगाव हादरले, फातेमा नगरात गोळीबार, काय कारण?

जळगाव : शहरातील फातेमा नगरात जुन्या वादातून एकाने हवेत दोन गोळीबार केल्याची घटना आज सकाळी ११ वाजता घडली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. ...