Jalgaon

उपमुख्यमंत्र्यांच्या विमानातून गाठलं मुंबई, पण… शस्त्रक्रियाविनाच परतली ‘ती’ महिला, पाहा व्हिडिओ

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी (६ जून ) जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत मुक्ताईंच्या पालखीच्या स्थान सोहळ्यात सहभागी होण्यासाठी ...

जळगाव बसस्थानक परिसरात काँक्रिटीकरण; जूनअखेर होणार काम पूर्ण

जळगाव : शहरातील मध्यवर्ती बस स्थानक (नवे स्टॅण्ड) परिसराचे बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, या तत्त्वावर फलाट आणि बसेससाठी वाहनतळाचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. ...

पालकांनी मुलांना त्यांचे करिअर निवडीचे स्वातंत्र्य द्यावे – आ. सुरेश भोळे

जळगाव : १० वी, १२ वी नंतर करिअर करण्यासाठी विविध क्षेत्र उपलब्ध आहेत. पालकांनी मुलांना त्यांचे करिअर निवडतांना आपल्या अपेक्षांचे ओझे त्यांच्यावर लादू नये. ...

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार : पंचवीस टक्के शुल्काचा घोळ, भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोशचा आरोप

जळगाव : आरटीई अंतर्गत २५% विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र शाळांना शासन निर्णयानुसार दिल्या जाणाऱ्या प्रतिपूर्ती शुल्काबाबत गंभीर माहिती उघड झाली आहे. माहिती अधिकारात मिळालेल्या उत्तरानुसार, ...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विमानाला विलंब, किडनी रुग्णाचे वाचले प्राण

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी (६ जुन ) जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत मुक्ताईंच्या पालखीच्या प्रस्थान सोहळ्यात सहभागी होण्यासाठी ...

Jalgaon BJP : संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून भाजप आक्रमक, दहन केला पुतळा, पाहा व्हिडिओ

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांच्या विषयी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी बेताल वक्तव्य केले होते. खासदार ...

Jalgaon News : नागरिकांनो काळजी घ्या ! वातावरणात बदल, ‘या’ आजाराचे वाढले रुग्ण

जळगाव : जिल्ह्यात वातावरणात बदल होत असल्याने सध्या सर्दी, खोकला, ताप, थंडीच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. जिल्हाभरात प्राथिमक केंद्रांमध्ये दिवसाला साडेचार हजारांहून अधिक ...

Jalgaon Crime : फसवणूक करीत सोनपोत लांबविणाऱ्या बापास अटक, मुलगा फरार

जळगाव : शहरात मागील काही दिवसांमध्ये रस्त्याने जाणाऱ्या वयोवृद्ध व्यक्तींचा विश्वास संपादन केला जातो. यावेळी त्यांच्याशी जवळीक साधत त्यांच्याजवळील सोने काढून ठेवण्यास सांगितले जाते. ...

Crime News: जळगाव शहरातून १६ गुन्हेगार हद्दपार

जळगाव : आगामी काळात होणाऱ्या सार्वजनिक सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातून १६ गुन्हेगारांना दोन दिवसांसाठी शहर सोडण्याचे आदेश प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी दिले आहेत. ही ...

Jalgaon News : हतबल आयुक्तांचे ‘पुन्हा ये रे माझ्या मागल्या’

जळगाव : कुत्रे निर्बिजीकरणासाठी महापालिका प्रशासनाने गत वर्षभरात तिसऱ्यांदा निविदा काढली. परंतु दराबाबत अनेक संस्था नाक मुरडत असल्याने आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे कमालीचे हतबल झाले ...