Jalgaon

मलनिस्सारण टाकी फुल्ल, पाच महिन्यानंतरही मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिकांचे आरोग्य आले धोक्यात

जळगाव : पिंप्राळा हुडको परिसरातील नागरिकाने घराजवळील मलनिस्सारणची सेफ्टिक टाकी फुल्ल झाली आहे. त्यांनी नियमानुसार मनपाच्या आरोग्य विभागात ८०० रुपये भरून पावती घेतली आहे. ...

नागरिकांच्या सतर्कतेने गोमांस, चामडे घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी घेतला ताब्यात

जळगाव : गो मांसाची तस्करी करण्याचे प्रकार उघड होत आहे. असाच प्रकार चोपडा शहरात उघड झाला आहे. नागरिकांनी दाखविलेल्या सतर्कतेने कर्नाटक येथील कानपूरला जाणाऱ्या ...

मुलांवर शिक्षणाचे दडपण लादु नका : राजेंद्र जावळे

जळगाव : मुले सकारात्मक पध्दतीने घडत असतात त्यांच्या आवडीनुसार काम करू द्या, अनेकवेळा मुलांच्या कला दाबल्या जातात पालक त्यांना हे करू नको, ते करू ...

वाहनधारकांना मोठा दिलासा…एचएसआरपी नंबर प्लेटसाठी मुदतवाढ

जळगाव : एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविण्यासाठी शासनाने मुदतवाढ केल्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. १५ ...

आ. किशोर पाटलांच्या हस्ते बांधकाम कामगारांना गृह उपयोगी भांड्यांचे वाटप, पाहा व्हिडिओ

पाचोरा : शहरातील भडगाव रोडवरील शिवतीर्थ जय किसान कॉलनी येथे मंगळवारी (१७ जून) रोजी बांधकाम कामगारांसाठी गृह उपयोगी भांड्यांचे वाटप शिबीर घेण्यात आले. शिबिरात ...

कंजरभाट समाजातील उपेक्षित घटकांना प्रवाहात आणणे काळाची गरज : जयराज भाट

जळगाव : आजही कंजरभाट समाजातील शिकलेल्या मुला मुलींना नोकरी नाही, उच्च शिक्षण घेऊन बेरोजगार फिरताना युवक दिसत आहे. शिक्षणात आपली मुले मुली भटकू नये, ...

Crime News : घरी एकटा असतांना तरुणाने गळफास घेत संपविली जीवनयात्रा

जळगाव : जिल्ह्यात आत्महत्या करण्याच्या घटना वाढीस लागत आहे. जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे देखील अशीच घटना समोर आली आहे. पारोळ्यातील एका तरुणाने राहत्या घरी ...

Erandol Muder Case : तेजसची हत्या की नरबळी ? तिघे पोलिसांच्या ताब्यात

एरंडोल : तालुक्यातील खर्ची येथे मंगळवारी (१७ जून) रोजी तेजस गजानन महाजन (वय १३, रा. रिंगणगाव ता. एरंडोल) याचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ ...

एरंडोल तालुका हादरला ! १३ वर्षीय बेपत्ता मुलाचा आढळला गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह

एरंडोल : पाचोरा तालुक्यातील शेवाळे येथे एका वृद्ध महिलेच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकून तिचा खून करण्यात आला होता. ही घटना ताजी असतांना एरंडोल तालुक्यातून ...

बळीराम पेठेत रस्त्यावर अतिक्रमणाचा सुळसुळाट; पोलीस निरीक्षकांची कडक तंबी

जळगाव : शहरात चौकाचौकांमध्ये भाजीपाला विक्रते व्यवसाय करतात. त्यातील काही हॉकर्स त्यांच्या गाड्या रस्त्यावर लावतात, यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असतो. याचा त्रास वाहनचालक ...