Jalgaon
Assembly Election 2024 : प्रजाशक्ती क्रांती दलाचा भाजपा महायुतीस पाठिंबा; ना. गिरीश महाजनांकडे सुपूर्द केले पत्र
जळगाव : येथे जी.एम. फाऊडेशनच्या कार्यालयात प्रजाशक्ती क्रांती दलाच्या वतीने भाजपा महायुतीस महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पाठींबा जाहीर केला आहे. पाठिंब्याचे पत्र मंत्री तथा भारतीय ...
Assembly Election 2024 : चोपड्यातून अपक्ष उमेदवार संभाजी सोनवणे यांचा प्रचाराचा शुभारंभ
अडावद : चोपडा विधानसभा मतदारसंघात निवडणूकीच्या प्रचाराचे वारे जोरात वाहू लागले आहेत. त्यामुळे प्रचारासाठी मिळालेल्या मोजक्या दिवसात संपूर्ण मतदार संघाचा परिसर पिंजून काढण्यासाठी सर्वच ...
Assembly Election 2024 : आ. भोळेंचे पिंप्राळा भागातील नागरिकांकडून ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत
जळगाव : जळगाव शहर मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांनी गुरुवारी पिंप्राळा परिसरात प्रचार केला. या प्रचारादरम्यान, एका भगिनीने काढलेल्या रांगोळीने सर्वांचे ...
Assembly Election 2024 : जिल्ह्यातील पाच आमदारांसह तीन मंत्री मैदानात ; बंडखोरांची संख्याही अधिक
जळगाव,रामदास माळी : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची रंगत वाढली असून राजकीय वातावरण तापले आहे. जिल्ह्यात ११ मतदारसंघांत पाच विद्यमान आमदारांसह तीन मंत्री निवडणुकीच्या आखाड्यात उत्तरले ...
Assembly Election 2024 : मतदान करून मतपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल ; पाचोऱ्यात सीमा सुरक्षा बलाच्या जवानाविरुद्ध गुन्हा
पाचोरा : मतपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी सीमा सुरक्षा बल आसाम जवानाविरोधात मतदान प्रक्रियेतील गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Muktainagar News : विनोद सोनवणे गोळीबार प्रकरण! तीन संशयित ताब्यात; दोन फरार
मुक्ताईनगर : राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतांना बोदवड मुक्ताईनगर मतदारसंघाच्या निवडणूकीत अपक्ष उमेदवार असलेले विनोद सोनवणे यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी पोलीसांनी ...
चाळीसगावाच्या शाश्वत विकासाकरिता मंगेश चव्हाण यांना मताधिक्य द्या : अजित चव्हाण
चाळीसगाव : आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगावाचा विकास केला आहे. मी चाळीसगाव तालुक्यामधल्या जगभरात असलेल्या चाळीसगावकरांना एक विनंती करू इच्छितो की, या निवडणुकीच्या निमित्ताने ...
दिवाळीत लालपरी झाली मालामाल !
जळगाव, : दिवाळी सणाच्या पर्वात एस. टी. परिवहन महामंडळाला लक्ष्मी पावल्याचा सुखद प्रत्यय जळगाव आगाराला आला आहे. दीपोत्सवातील चार दिवसात लालपरीला ३ कोटी ६९ ...
Crime News : टँकर उलटल्याचा बनाव : ४० लाखांच्या खाद्य तेलाची अफरातफर उघड
भुसावळ / धुळे : गुजरातमधून सुमारे टँकरद्वारे आणले जात असताना वाहनाचा धुळे तालुका हद्दीत अपघात घडला. अपघाताचा गुन्हा दाखल झाल्यानंतर धुळे तालुका पोलीस निरीक्षक ...














