Jalgaon
मनपाचे डॉ. विजय घोलप यांना ‘कारणे दाखवा नोटीस’
जळगाव : सहकारी डॉक्टर महिलेशी गैरवर्तन करण्याप्रकरणी महापालिकेचे मुख्य वैद्यकिय अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस’ बजावण्यात आली आहे. तीन दिवसात त्यांना उत्तर मागण्यात आले ...
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा महामेळावा लवकरच
जळगाव : सेवानिवृत्त संघटनेच्या उच्चस्तरीय समितीची बैठक पद्मालय विश्रामगृह येथे आज शनिवारी (२६ जुलै) रोजी पार पडली. या बैठकीत मागील मेळाव्यात ठरल्याप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा ...
कौटुंबिक वादातून तरुणाची आत्महत्या; रेल्वेसमोर झोकून दिला जीव
जळगाव :कौटुंबिक वादातून एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलत आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना घडली आहे. त्याने स्वतःला धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. आत्महत्या ...
जळगाव एमआयडीसीत चोरी करणाऱ्या दोघांना अटक
जळगाव : एमआयडीसी व्ही सेक्टरमधील भोसले इंडस्ट्रीजमधून सोया पनीर बनवण्याची मशिनरी, तिचे पार्टस आणि एक मोटारसायकल असा एकूण १ लाख १५ हजार रुपये किंमतीचा ...
जळगाव जिल्ह्यात आठवडाभरात लम्पीच्या बाधेने ९ गुरांचा मृत्यू
जळगाव : जिल्ह्यात लम्पीने कहर केला असून आठवडाभरात ९ गुरांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण १७८ जनावरांना लम्पीची बाधा झाली असून ११२ गुरांवर उपचार ...
जळगावात रिक्षाचालक मालक बांधवांचा मनसेत जाहीर पक्षप्रवेश
जळगाव : शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील रिक्षाचालक-मालक बांधवांनी आज शुक्रवारी (२५ जुलै) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर पक्षप्रवेश करून राजकीय व सामाजिक बांधिलकीचा नवा अध्याय ...
गोपाळपुरा भागात लाकडी सामानाच्या दुकानाला आग; २ लाखांचे नुकसान
जळगाव : शहरातील गोपाळपुरा परिसरातील लाकडी सामान बनविणाच्या दुकानाला आग लागल्याची घटना शुक्रवार, दि. १८ रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत २ ...
जळगावात टाळ, मृदुंग, अभंग आणि भक्तीचा संगम ; संत नामदेव महाराज यांच्या ६७५ वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात साजरा
जळगाव : वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 675 व्या संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्थेच्या वतीने ...














