Jalgaon

हॉकर्सला पाच दिवसांत पर्यायी जागा द्या ! महापौर दीपमाला काळे यांचे प्रशासनाला आदेश

जळगाव : शहरातील अतिक्रमण निर्मूलन मोहिमेमुळे हॉकर्स बांधवांमध्ये निर्माण झालेला संभ्रम आणि पर्यायी जागेचा प्रश्न यावर महापौर दीपमाला काळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ...

मिशन लक्ष्यवेध योजनेअंतर्गत जळगावमध्ये चार क्रीडा प्रकारांसाठी खेळाडू निवड प्रक्रिया सुरु

राज्यातील क्रीडा संस्कृतीला जागतिक स्तरावर नेण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांमध्ये खेळल्या जाणाऱ्या १२ क्रीडा प्रकारांवर लक्ष केंद्रित करत “मिशन लक्ष्यवेध” ही योजना ...

खान्देश वासियांसाठी दिलासा! एलटीटी-हटिया आणि एलटीटी-संतरागाछी विशेष गाड्या सुरू

उन्हाळी सुट्ट्यांमुळे रेल्वे प्रवासात वाढलेली गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी मोठा दिलासा दिला आहे. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथून हटिया आणि संतरागाछी ...

बँकिंग क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी; पंजाब अँड सिंध बँकेत ‘बँक ऑफिसर’ पदांसाठी मोठी भरती!

बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पंजाब अँड सिंध बँकेने ‘लोकल बँक ऑफिसर’ (JMGS I) पदांसाठी अधिकृत भरती जाहीर केली ...

रावेर-यावल तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा : आ. अमोल जावळे यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश

रावेर व यावल तालुक्यात आज संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मोठा तडाखा दिला. कापणीला आलेल्या शेकडो हेक्टरवरील केळी बागांचे नुकसान झाले ...

जळगावात स्वयंस्फूर्त रक्तदानाचे आवाहन; गंभीर रुग्णांना जीवनदान देण्यासाठी पुढाकार

, दि. ३ एप्रिल २०२६ — तप्त उन्हाळ्यामुळे रक्तपुरवठा खंडित होण्याची समस्या निर्माण होत असताना, गंभीर व पीडित रुग्णांना जीवनदान मिळावे यासाठी रक्तदानाची गरज ...

तापमानाच्या दाहकतेमुळे प्रकल्पीय पाणी साठ्यात घट, गिरणा ४१.६४, हतनूर ५३.३३ टक्क्यांसह सरासरी निम्म्यावर

कृष्णराज पाटील, जळगाव : राज्यात विशेषता जळगाव जिल्ह्यासह खानदेशात सद्यस्थितीत तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. तापमान सरासरी ४० ते ४२ अंशापर्यंत असून वाढत्या उष्णतेमुळे ...

जळगाव जिल्ह्यात पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत १२ संधी उपलब्ध

केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडून राबविण्यात येत असलेल्या पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात जळगाव जिल्ह्यातील युवकांसाठी १२ इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ...

रावेरमध्ये आधुनिक केळी शेती व मूल्यवर्धन प्रक्रियेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

जळगाव जिल्ह्यात केळी हे प्रमुख ओळख निर्माण करणारे पीक असून, त्याच्या आधुनिक लागवड पद्धती आणि निर्याताभिमुख प्रक्रिया समजून घेण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी रावेर ...

पगारावरून कामगारांची मॅनेजरला मारहाण, एमआयडीसी पोलिसात सात जणांविरूध्द गुन्हा दाखल

जळगाव : कामावरुन कमी केलेल्या कामगारांनी दोन महिन्यांचा अधिक पगार द्या म्हणत., जनरल मॅनेजरसोबत हुज्जत घातली. त्यानंतर त्यांना मारहाण करीत लोखंडी पाईप त्यांच्या डोक्यावर ...