Jalgaon
Jalgaon News: वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू, गुन्हा दाखल
भुसावळ : तालुक्यातील चोरवड गावाजवळील हॉटेल मातोश्रीसमोर अज्ञात वाहनाच्या धडकेने कुन्हे गावातील ३४ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवार, १४ मार्च रोजी ...
वनरक्षकास शिवीगाळ, शासकिय कामात अढथळा; गुन्हा दाखल
जळगाव : वनपरिक्षेत्र देवझिरी कार्यालय येथे कांतीलाल गुलाब पावरा रा. खैर कुंडीपाडा ह्याने वनरक्षक विजय पावरा व वनसेवक रवींद्र बारेला, संजय बारेला यांना शिवीगाळ ...
Jalgaon News : मुतखड्यावर शोकव्हेव उपचार, आता विना वेदना मुतखडा पडणार बाहेर; गोरगरिबांचे पैसे वाचणार
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील आरोग्य सुविधा मजबूत व्हाव्यात यासाठी जिल्हा नियोजनच्या निधीतून अनेक उपकरण घेतली जे महाराष्ट्रात इतरत्र नाहीत. आता मुतखडयासाठी नव्या पिढीतील तंत्रज्ञान ...
Jalgaon News : असाक्षर व्यक्तींची 17 मार्चला परीक्षा ; जिल्ह्यातील 57 हजार पेक्षा अधिक परीक्षार्थी
जळगाव : जिल्हयातील असाक्षर व्यक्तींची परीक्षा 17 मार्च, 2024 रोजी सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असाक्षरांची नोंदणी ज्या नजीकच्या शाळेवर झालेली आहे. त्या ...
शिवसेना “उबाठा” गट ऍक्शन मोडमध्ये; भडगाव तालुक्यात १० शाखांचे उदघाटन
भडगाव : ‘गाव तिथे शाखा’ अभियानातंर्गत शिवसेना (उबाठा) गटाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांच्याहस्ते आज भडगाव तालुक्यातील तब्बल १० गावांमध्ये पक्षाच्या शाखांचा शुभारंभ करण्यात आला. ...
Jalgaon News : सार्वजनिक ठीकाणी धुम्रपान करणाऱ्या 27 जणांवर कायद्याने गुन्हे दाखल
जळगाव : शहरातील सार्वजनिक ठीकाणी धुम्रपान करणे या कायद्यांतर्गत जिल्हा आरोग्य विभागाच्या पथकाने आज शहरातील 27 जणांवर गुन्हे दाखल करत 5 हजार 100 रुपयांचा ...
Jalgaon News: आयुक्तांच्या दालनात विविध सुविधांसाठी खर्च होणार पाच लाख
जळगाव : महापालिकेचे आयुक्त व प्रशासक डॉ. विद्या गायकवाड यांच्या दालनासह मिटींग हॉलमधील विविध सुविधांवर सुमारे पाच लाखांपर्यंत खर्च करण्यात येणार आहे. त्यासाठीची निविदाही ...
जळगाव जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट, २९ गावात टँकरव्दारे पाणीपुरवठा
जळगाव : जिल्ह्यात तापमान वाढू लागताच पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. फेब्रुवारी महिन्यात २१ गावांना २३ टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. मार्च महिन्यात चाळीसगाव, ...
अखेर अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात; पहूर पोलिसांची कारवाई
जळगाव : शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून, आता पोलिसही ऍक्शन मोडवर आले आहेत. पहूर परिसरासह जिल्ह्यात आपली दहशत निर्माण करणाऱ्या अट्टल गुन्हेगार मयूर ...
जळगाव जिल्ह्याचा 2047 पर्यंतच्या सर्वंकष विकासाचे प्रारूप; कृषी, सेवा, उद्योगावर भर
जळगाव : भारत सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला सन 2047 पर्यंत “विकसित भारत 2047” करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यादृष्टीने महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था 2027 ...