Jalgaon

जळगावात पोलिसांची मोठी कारवाई, १९ लाखांचा गुटखा जप्त

जळगाव : राज्यात बंदी असलेला गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखूचा ९ लाख ९१ हजार ६०० रुपये किमतीचा साठा जळगावात एमआयडीसी पोलिसांनी जप्त केला. या सोबतच ...

दुर्दैवी! साफसफाई करताना अचानक प्रौढासोबत घडलं अघटित, जळगावातील घटना

जळगाव :  घरात दिवाळीची साफसफाई करत असताना इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडल्याने प्रौढाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जळगावात  घडली. उल्हासराव चंद्रराव पाटील (५२) ...

जळगाव जिल्ह्यात रमाई आवासच्या १८४५ घरकुलांना प्रशासकीय मंजुरी ; वाचा तालुका निहाय आकडेवारी

जळगाव । सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वतःच्या हक्काचे घर उभारणीच्या स्वप्नाला पूरक असलेल्या रमाई आवास घरकुल या अत्यंत महत्त्वाकांक्षी ...

अर्धवट शरीर, नऊ महिन्यांच्या बाळाचा आढळला मृतदेह; जळगाव जिल्ह्यात खळबळ

जळगाव : अर्धवट कुजलेल्या मृतावस्थेत सापडलेल्या नऊ महिन्याच्या बालकाच्या मृत्यू प्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात मातेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळाच्या वारसाचा शोध घेण्याकामी ...

घशात खवखव आणि सततचा खोकला; जळगावकर धुळीने बेजार!

जळगाव : शहरात काही दिवसांपासून धुळीचे साम्राज्य पसरले असून यामुळे नागरिकांना श्वसनाचे आजार जडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वेळी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत ...

जळगाव जिल्ह्यावर अवकाळी पावसाचे संकट ; हवामान खात्याचा या दरम्यान पावसाचा इशारा

जळगाव । राज्यासह जळगावकरांना गेल्या महिन्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा चांगलाच बसला. तापमानात वाढ झाल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. राज्यात ऑक्टोंबर हिट संपल्यानंतर आता ...

जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर भाजप-शिंदे गटानं धुराळा उडवला, ठाकरे गटाचं काय झालं?

जळगाव : जिल्ह्यातील 167 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत 16 ग्रामपंचायती आधीच बिनविरोध झाल्या, तर उर्वरित 151 ग्रामपंचायती निकाल हाती आला असून, यात शिंदे गटासह भाजपचा बोलबाला ...

गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल; जळगावात पोलिसांची मोठी कारवाई, दोघांना अटक

जळगाव : मांसासाठी गोवंश जातीच्या जनावरांचा कत्तलीसाठी वापर होत असल्याची माहिती येथील पोलिसांना मिळताच, पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई करुन दोघा ...

शेजारी रात्रीच्या वेळी घरात घुसला, जीवे मारण्याची धमकी देत… जळगाव जिल्हा हादरला

जळगाव : मुलींना जीवेठार मारण्याची धमकी देत, २९ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून, ...

गुलाबी थंडीची चाहूल ; जळगावात आठ दिवसात किमान तापमान ‘एवढ्यांनी’ घसरले

जळगाव : जळगावसह राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून मोठा बदल होत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात हळूहळू ‘ऑक्टोबर हीट मावळतीकडे तर पहाटेचा गारवा उगवतीकडे’ ...