Jalgaon

जळगावातील ‘या’ मार्केटमधून काढला तब्बल ७७ टन कचरा

जळगाव : स्वच्छता पंधरवडा अंतर्गत शहरात स्वच्छता मोहीम सुरु आहे. सुमारे पाच वर्षांनी महापालिका कर्मचाऱ्यांनी गोलाणी मार्केटची साफसफाई केली. या मोहिमेद्वारे गोलाणी मार्केटमधून तब्बल ...

जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना खुशखबर ही’ रेल्वे गाडी नियमित धावणार

By team

 रेल्वे: जळगाव जिल्यातील नागरिकांसाठी एक खुशखबर आहे.जिल्ह्यातील प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी आणखी एक नियमित रेल्वे गाडी मिळणार आहे.नांदेड वरून मुंबईला जाणारी द्विसाप्ताहिक विशेष एक्सप्रेस गाडी ...

पावसाचा जोर कायम; आज ‘या’ जिल्ह्याना यलो अलर्ट

तरुण भारत लाईव्ह । २३ सप्टेंबर २०२३। गणेश चतुर्थी पासून पुन्हा पाऊस परतला आहे. नागपूरमध्ये काल मुसळधार पाऊस झाला तसेच नागपूरसह पुणे, अहमदनगर, जळगाव आणि ...

जळगाव जिल्ह्यात ‘ढगफुटी’सदृश पाऊस; पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून ओढ दिलेल्या पावसाने शनिवारी (ता.२३) रात्री अकरा ते पहाटे चारच्या दरम्यान जळगाव जिल्ह्यात ‘ढगफुटी’सदृश पाऊस झाला. या पावसामुळे शेतशिवारात ...

३५२ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देणारा जळगाव जिल्हा राज्यात एकमेव

तरुण भारत लाईव्ह । २३ सप्टेंबर २०२३। जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत यावर्षीच्या सर्वसाधारण, SCP, TSP/OTSP योजनेंतर्गत ६५८ कोटींच्या नियतव्यय पैकी आतापर्यंत तब्बल ३५२ कोटी २१ लाख ...

जळगावकरांच्या सेवेत ५० ई-बस; वाचा कधीपासून धावणार?

जळगाव : जळगावकरांची शहर बससेवा नोव्हेंबर २०१४ पासून बंद आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानंतर ओमसाई सिटी सर्व्हिसेसने शहर बससेवा दिली होती. परंतु, करारनाम्यातील ...

दारू पिण्यासाठी बोलवलं, तरुणानं दिला नकार, दोघे घरी आले अन्… पुढे काय घडलं?

जळगाव : दारू पिण्यासाठी न गेल्याचा रागातून तरूणाला दोन जणांनी शिवीगाळ, धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. भुसावळ शहरातील समर्थ कॉलनीत बुधवार, २० रोजी ...

खुशखबर! जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याच्या दरात घसरण, खरेदीची उत्तम संधी

जळगाव : तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर सध्या चांगली संधी आहे. तुम्ही सोन्या-चांदीचे दागिने घेण्याचा विचार करत असाल, तर आज तुम्हाला स्वस्त दरात सोने ...

धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू; ओळख पटविण्याचे आवाहन

जळगाव : धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. याबाबत जळगाव लोहमार्ग पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...

जळगाव महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते म्हणजे डबल ढोलकी वादक; कुणी लगावला टोला

जळगाव : महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते हे आमदार सुरेश भोळे यांच्यावर विविध आरोप करत आहेत. हे आरोप करण्यापूर्वी त्यांनी काय केले हे सांगावे. ...