Jalgaon
हिंदू महासभा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक लढविणार
जळगाव : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून जय्यत तयारी सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर हिंदू महासभेची नुकतीच बैठक पार पडली. ...
मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यातील बळी ठरलेल्या बॉबीला न्याय द्या ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांची मागणी
जळगाव : मोकाट कुत्र्यांचा हल्ल्यात अरविंद उर्फ बॉबी सचिन गायकवाड या चार वर्षीय बाळाचा दि. १जून रोजी मृत्यू झाला होता. या घटनेला मनपा प्रशासन ...
महाराष्ट्र एक्सप्रेस ‘एलएचबी’ अवतारात दाखल; जळगावात लोको पायलटचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत
जळगाव : महाराष्ट्र राज्याचा रेल्वे इतिहासात एक नवीन अध्याय जोडला गेला आहे. मागील ५३ वर्षांपासून प्रवाशांच्या विश्वासाचा हक्काचा प्रवास ठरलेली महाराष्ट्र एक्सप्रेस (गाडी क्रमांक ...
क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांना शहिद दिनानिमित्त भाजपतर्फे अभिवादन
जळगाव : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या शहिद दिनानिमित्त भाजपातफें अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी (९ जून) रोजी करण्यात आले. विर शहिद भगवान बिरसा मुंडा यांच्या ...
धक्कादायक ! अल्पवयीन विवाहितेने दिला बाळाला जन्म, सहा जणांवर गुन्हा दाखल
जळगाव : एकीकडे बालविवाह रोखण्यासाठी सरकार विविध कायदे व जनजागृती करत आहे, तर दुसरीकडे आजही ग्रामीण भगाात आजही बालविवाह होताना दिसतात. असाच अशातच जिल्ह्यातून ...
‘वारी’तील शिस्त प्रेरणादायी : पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव : वारी ही केवळ पंढरीची वाट नसून, ती अंतर्मनाचा प्रवास असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते चांदसर दिंडी सोहळ्यात बोलत होते. ...
विलास मोरे यांची कविता मराठी बालभारती अभ्यासक्रमात
एरंडोल : येथील साहित्यिक विलास कांतीलाल मोरे यांची ” चांदोबाचं घर ” ही कविता महाराष्ट्र राज्य पाठय पुस्तक निर्मिती मंडळाच्या बालभारती इयत्ता पहिलीच्या मराठी ...
Jalgaon News : महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार मोफत गणवेश !
जळगाव : शासनातर्फे मागील वर्षी सेंट्रलाईज पद्धत वापरुन प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले होते. या पद्धतीवर आक्षेप घेत बराच गोंधळ उडाला होता. ...