Jalgaon

Jalgaon News : जिल्हा वार्षिक नियोजनमधून स्पीलचे कामं पूर्ण करण्याची ‘या’ तारखेपर्यंत मुदत !

जळगाव : जिल्हा वार्षिक नियोजन मधून सन 2022 – 23 मध्ये दिलेल्या मान्यताचे स्पीलचे काम करायचे असेल तर त्याच्यासाठी 31 मार्चची मुदत असेल. त्यानंतर ...

Jalgaon News : जिल्हास्तरीय वनहक्क समितीच्या बैठकीत एकोणचाळीस हेक्टर पेक्षा जास्त वनहक्क दावे मंजूर

जळगाव : जिल्ह्यातील वैयक्तिक वनहक्क दावेदारांच्या दाव्यांना मान्यता देण्यात आली असून दावेदारांना एकूण ३९.८९१ हेक्टर आर जमीनीचे वनपट्टे मंजुर करण्यात आले आहेत. प्रलंबित उर्वरित ...

जिल्ह्यातील तीन गुन्हेगारांविरोधात स्थानबद्धतेची कारवाई

By team

जळगाव : सामाजिक शांततेला अडसरू ठरू पाहणाऱ्या उपद्रर्वीविरोधात जळगाव पोलीस दलाकडून धडक कारवाईचा सपाटा सुरू आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी लाभलेल्या जिल्ह्यातील भुसावळसह भोलाणे, ता.जळगाव व ...

Ram Mandier : अयोध्येतील प्राचीन श्रीराम मंदिर 2 हजार वर्षापूर्वीचे : अभिनेते राहुल सोलापूरकर

Ram Mandier : जळगाव : अयोध्येत पुनर्स्थापित झालेले प्रभू श्रीरामचंद्राचे मंदिर हे सुमारे 2 हजार वर्षापूर्वीचे होते. या मंदिरावर अनेकांनी हल्ले केलेत. परंतु तत्कालिन ...

धक्कादायक! जळगावातील १३ महिलांना दांपत्याने लावला ५५ लाखाचा चुना.. अशी झाली फसवणूक

जळगाव । विविध आमिष दाखवून नागरिकांना गंडविले जात असल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत असून असाच एक प्रकार जळगावातून समोर आला आहे. भिशीसाठी रक्कम ...

जळगाव जिल्ह्यात चोरट्यांचा सुळसुळाट, भररस्त्यात व्यावसायिकाला लुटले

जळगाव : शहरासह जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ वाढला असून, दररोज लहान मोठ्या घटना समोर येत आहेत. जामनेर ते शहापूर रोडवरील बेलफाट्याजवळ व्यवसायिकाचा रस्ता आडवून बॅगेत ...

Jalgaon News : ई-वाहनधारकांसाठी गुड न्यूज, महापालिकेतर्फे दोन ठिकाणी चार्जीग स्टेशन

जळगाव : वाढत्या प्रदुषणावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने ई वाहनांना प्रोत्साहन देत आहे. यासोबतच इंधनाच्या वाढत्या दरामुळेही अनेकजण ई वाहनांकडे वळत आहेत. अशा वाहनधारकांसाठी ...

Jalgaon Crime: दागिने घेत पसार झालेला भोंदूबाबा पोलिसांच्या जाळ्यात

By team

जळगाव :  पूजा करण्याचे सांगून दागिने घेऊन भोंदूबाबाने पोबारा केला होता. शनिपेठ पोलिसांनी तपासातून हरीष ऊर्फ हरी गुलाब गदाई (रा. देवगाव राजापूर ता. पैठण) ...

जळगाव जिल्ह्यात ३ मार्चपासून पल्स पोलिओ मोहीम

By team

जळगाव:  आरोग्य विभागामार्फत राज्यभर ३ ते ६ मार्च दरम्यान राबविण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पल्स पोलिओ समन्वय समितीची सभा १६ फेब्रुवारी रोजी ...

जळगावात दोन गटात तुफान हाणामारी, सात जणांवर गुन्हा दाखल, काय आहेत कारण ?

जळगाव : शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरातील सागर अपार्टमेंटजवळ कट लागल्याच्या कारणावरुन दोन गटात तुफान हाणामारी झाली. ही घटना शनिवार, १७ रोजी रात्री ९ वाजेच्या ...