Latest News
ZP Jalgaon : अनुकंपाधारकांची प्रतीक्षा संपली, पुढील आठवड्यात नियुक्ती पत्र मिळण्याचे संकेत
जळगाव : जिल्हा परिषदेत आगामी आठवड्यात अनुकंपाधारक ८६ जण नोकरीवर रुजु होणार आहेत. याची प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. या अनुकंपाधारांच्या कागदपत्रांची छानणी ...
भुसावळात चोरट्यांनी बंद घर फोडून ६५ हजारांच्या रोकडसह दागिने केली लंपास
भुसावळ : शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यात अयोध्या नगरमधील हुडको कॉलनी परिसरात बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ६५ हजार रुपये रोकड ...
शेजारील देशांप्रमाणे आपल्या देशात देखील सत्ता पलट : आ. एकनाथराव खडसे
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक गुरुवारी (११ सप्टेंबर ) रोजी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. ...
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सरसकट समाविष्ट करणे ओबीसींवर अन्यायकारक : आ. एकनाथराव खडसे
जळगाव : हैद्राबाद गॅजेंटमध्ये अद्यापही संदिग्धता आहे, जर त्यात नोंदी असलेला कुणबी समाज समाविष्ट केला तर त्याला कोणाचा आक्षेप नाही. मात्र सरकट मराठा समाज ...
पोलिसांना खबर दिल्याचा राग; एकास ठार मारण्याचा प्रयत्न, संशयिताला अटक
पाचोरा : चोरी केलेल्या मोटर सायकलची माहिती पोलिसात दिल्याच्या रागातून एका 20 वर्षीय तरुणावर चॉपरने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी ...
केळी दरात सुधारणा करा : मनसेची मागणी
जळगाव : जळगाव जिल्हा हा प्रामुख्याने केळी पिकासाठी ओळखला जातो, परंतु, काही दिवसापासून केळीच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला ...
पाळधी येथे मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला,बालक आणि महिला असुरक्षित
पाळधी, :जळगाव शहरातील मोकाट कुत्रे वेथील महामार्गावर सोडून दिल्याने त्यांनी पाळधी गावात प्रवेश केला आहे. यामुळे बालक, महिला व नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. ...
भुसावळात अवैध हॉकर्स विरोधात व्यापाऱ्यांचे उपोषण
भुसावळ येथील अप्सरा चौक, छबिलदास चौधरी मार्केट व प्यारेलाल भजीया गल्ली परिसरातील हॉकर्स बांधवांच लवकरात लवकर स्थांलातर करण्यात यावं या मागणीसाठी व्यापारी बांधव यांच्यासह ...
Video : प्रशासनाच्या दिव्याखाली अंधार ! मनपा इमारतीचा परिसरच अस्वच्छतेच्या विळख्यात,
जळगाव : शहरातील कचरा संकलनाचे काम महापालिका गेल्या पाच वर्षांपासून ठेकेदारामार्फत करून घेत आहे. दरम्यान, पूर्वीच्या ठेकेदाराचा मक्ता संपल्याने २ सप्टेंबरपासून हे काम बीव्हीजी ...