Latest News

जळगाव जिल्ह्यात भाजपविरूध्द शिंदेंच्या शिवसेनेत ‘काँटे की टक्कर’

जळगाव : जिल्ह्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नगरपरिषद निवडणुकीसाठी झालेल्या सभांनी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या तापलेल्या ...

युतीतील मतभेद… अहंकार की तत्त्वाची लढाई?

चंद्रशेखर जोशी जळगाव दिनांक : नगरपालिका व नगरपरिषदेच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना व राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या युतीत पडलेली बिघाडी ही केवळ राजकीय घटना नाही ...

आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवर; खान्देशातील तिन्ही जिल्हा परिषदांसह ‘या’ पंचायत समित्यांचा समावेश!

जळगाव : सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या गट आणि गणांमध्ये निवडणूक आयोगाकडून आता आरक्षणाची फेररचना करण्यात ...

Nashirabad Municipal Council Election : पडद्याआड हालचाली सुरू, निकालावर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता!

Nashirabad Municipal Council Election : मतदानाचा दिवस जसजसा जवळ येतोय, तसतसा प्रचाराला वेग येत असून निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस तापतच चालले आहे. त्याचबरोबर पडद्याआड हालचालींनाही ...

Jalgaon Gold Rate : सोने-चांदीच्या भावात धडाकेबाज उसळी; जाणून घ्या दर

Jalgaon Gold Rate : सोने-चांदीच्या भावात सलग पाचव्या दिवशी भाववाढ होऊन चांदीच्या भावात सात हजार ७०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी एक लाख ७४ ...

Horoscope 29 November 2025 : मेष ते मीन राशींसाठी कसा राहील शनिवार, जाणून घ्या राशीभविष्य

मेष: तुमच्या जोडीदाराला काही नाराजी जाणवू शकते, ज्यामुळे तुमच्या नात्यात मतभेद होऊ शकतात. वृषभ: दिवस आनंदाने भरलेला असेल. आठवड्याच्या उत्तरार्धात कामात यश मिळण्याची शक्यता ...

Gold Rate : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव वधारले; जाणून घ्या दर

Gold Rate : सोन्याचे भाव सलग तिसऱ्या दिवशी वधारले आहे. आज २४ कॅरेट सोने दर प्रति १० ग्रॅम ₹१,२८,४६० आहे. २२ कॅरेट सोन्याची किंमत ...

जळगाव चोरट्यांचा पुन्हा धुडगूस; शिक्षण मंदिरात तोडफोड करून दोन लाखांची रोकड घेऊन पसार!

जळगाव : एकाच रात्री सहा दुकाने फोडुन सहा लाखांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना नुकतीच घडली असताना पुन्हा चोरट्याने चार स्कूल फोडत रोकड चोरुन नेल्याचा ...

नंदुरबारमध्ये भाजपविरोधात शिवसेना शिंदे गट मैदानात; राजकीय वर्तुळाचे लागले लक्ष

नंदुरबार : राज्यातील सत्ताधारी महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गट येथील नगरपालिका निवडणुकीत आमने-सामने असून, भाजपचे उमेदवार अविनाश माळी आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार ...

Horoscope 28 November 2025 : मेष ते मीन राशींसाठी कसा राहील शुक्रवार, जाणून घ्या राशीभविष्य

मेष: दिवस मिश्रित असेल. नशीब तुमच्या बाजूने असेल, परंतु विरोधक आणि शत्रूंपासून सावध राहणे महत्वाचे आहे. वृषभ: दिवस शुभ राहील. तुम्हाला काही चांगली बातमी ...