Latest News

चंद्रग्रहणाच्या दिवशी मंगळ-शनि तयार करणार समसप्तक योग, ‘या’ ३ राशींना मिळणार अपार फायदे

ज्योतिषशास्त्रानुसार, ७ सप्टेंबर २०२५ रोजी चंद्रग्रहणाच्या दिवशी शनि आणि मंगळ एकमेकांसमोर येत आहेत आणि समसप्तक योग तयार करत आहेत. प्रत्यक्षात, यावेळी मंगळ हा कन्या ...

शिवार नकाशे चुकीचे ; नशिराबाद सह परिसरातील शेतकरी अडचणीत..!

नशिराबाद: नशिराबादसह परिसरातील शेतकऱ्यांना ई-पिक पाहणी अँप वरून पीक नोंदणी करताना मोठ्या प्रमाणावर तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुख्यतः माहिती लोड करीत असताना ...

Chalisgaon News : नगरसेवक हल्ला प्रकरण : आरोपींची पोलिसांनी काढली धिंड

चाळीसगाव : येथील माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर अमानुषपणे कोयत्याने हल्ला करणाऱ्या तिघांना पकडण्यास पोलिसांना यश आले आहे. या तिघांना न्यायालयात हजर केले असता ...

स्मार्ट मीटरला नागरिकांचा विरोध, अभियंत्यासमोरच मांडला ठिय्या

भुसावळ : तालुक्यातील वरणगाव शहरातील सिध्देश्वर नगरला वीज वितरण कंपनीने स्मार्ट मीटर बसविण्याचे काम हाती घेतले असून त्या मीटरमुळे वीज ग्राहकांना जास्तीचे वीज बिल ...

गोमातेला ‘राष्ट्रीय माते’चा दर्जा द्या : काँग्रेसच्या खासदाराने केली मागणी

गोमातेला ‘राष्ट्रीय माते’चा दर्जा द्या अशी मागणी काँग्रेस खासदार गेनिनीबेन ठाकोर यांनी केली आहे. त्या म्हणाल्या की, भारतीय जनता, संत आणि गोशाळा ट्रस्ट हे ...

माझ्या आईला शिवीगाळ होईल याची कल्पना देखील केली नव्हती : पंतप्रधान मोदी

बिहारमध्ये दरभंगा येथे काँग्रेस-राजदतर्फे मतदार हक्क रॅली काढण्यात आली. या रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईबद्दल आपत्तीजनक शब्द वापरण्यात आले होते. यावर पंतप्रधान नरेंद्र ...

गिरणातून विसर्ग सोडणार, नदीकाठच्या नागरिकांना सावधतेचा इशारा

Jalgaon News : जिल्ह्यात तसेच नाशिक जिल्ह्यात गिरणा नदी व पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत आहे. यामुळे गिरणा प्रकल्पात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत ...

भरधाव दुचाकींची समोर समोर धडक, ज्येष्ठ नागरिक ठार, दोघे जखमी

जळगाव : जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरु आहे. यातच एरंडोल तालुक्यातून दोन दुचाकींच्या अपघाताची बातमी येत आहे. हा अपघात एरंडोलकडून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीला समोरुन ...

खंडपीठाच्या आदेशानंतर बीव्हीजी इंडिया कंपनीकडे साफसफाईचा मक्ता

जळगाव : शहरातील साफसफाईचा मक्ता मागील पाच वर्षांपासून वॉटर ग्रेस या कंपनीकडे होता. त्यांच्या मक्त्याची मुदत संपली आहे. महापालिकेने आता हा मक्ता बीव्हीजी इंडिया ...

भारतीय जनता पार्टी महानगर जळगाव जिल्हा कार्यकारणी जाहीर

जळगाव : भारतीय जनता पक्षांकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जोरदार मोर्चेबांधणी आतापासूनच करण्यात येत आहे. भाजपकडून महानगर जळगांव जिल्हा कार्यकारणी आज सोमवारी (१ ...