Latest News

पशुपालनासाठी शास्त्रीय पद्धतींचा अवलंब गरजेचा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

पशूपालन हा खानदेशातील अत्यंत महत्त्वाचा कृषीपूरक व्यवसाय आहे. निव्वळ शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून न राहता जोडधंदा म्हणून हा व्यवसाय स्वीकारल्यास निश्चितच यश येते. पशूपालन करताना ...

NEET पेपरफुटी प्रकरण: जळगावात ‘मविआ’चे तीव्र आंदोलन; कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

जळगाव : NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आज जळगावातील एम. जे. कॉलेज समोर महाविकास आघाडीच्या युवक संघटनांतर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले. युवासेना, युवक काँग्रेस आणि ...

१.६१ कोटींच्या फसवणूक प्रकरणातील फरार आरोपी चाळीसगावातून जेरबंद; कारवाईमुळे मोठ्या आर्थिक गुन्ह्याच्या तपासाला वेग…!

आहिल्यानगर जिल्ह्यातील तब्बल १ कोटी ६१ लाख रुपयांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणातील फरार आरोपीला चाळीसगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेत आर्थिक गुन्हे शाखेच्या स्वाधीन केले आहे. ...

मनपा महापौर, उपमहापौरांसह पदाधिकाऱ्यांची वाहने प्रशासनाकडे जमा; जळगाव शहरात आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू…!

जळगाव शहर महापालिकेच्या हद्दीत विधानपरिषद निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणीला सुरूवात झाली असून महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची शासकीय वाहने प्रशासनाकडे मंगळवारी सुपूर्द केली. महिनाभर ही वाहने ...

ठाकरे गटात पुन्हा फुटीची चाहूल? ठाकरे गटातील आणखी एक खासदार शिंदे संपर्कात असल्याची चर्चा…!

राजकारणात मोठी खळबळ! ठाकरे गटाच्या खासदाराची उदय सामंतांसोबत भेट; चर्चांना उधाण राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशेषतः उद्धव ...

‘देशाच्या बाहेर देशाची प्रतिष्ठा जपण्याचे काम मोदी करत आहेत’ शरद पवार यांच्याकडून नरेंद्र मोदी यांचे कौतुक…!

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज मुंबईत आयोजित माजी प्रदेश व जिल्हा पदाधिकारी स्नेहमेळाव्यात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरून कौतुक केले. ...

जळगाव जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलची भीषण टंचाई गंभीर; जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली तातडीची बैठक…

जळगाव जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलची भीषण टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांसह वाहनधारकांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा तुटवडा जाणवत असून ...

जळगाव जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल टंचाई; अनेक पंपांवर ‘इंधन उपलब्ध नाही’चे फलक..!

जळगाव जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेल टंचाईची समस्या तीव्र होत असून अनेक पेट्रोल पंपांवर इंधन उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. इंधन पुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक ...

लग्नाचे आमिष दाखवून पुण्यातील २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार; शहर पोलिसात गुन्हा दाखल, जळगावातील तरुणाला अटक…!

लग्नाचे आमिष दाखवत पुण्यातील २३ वर्षीय तरुणीवर जळगाव शहरातील विविध हॉटेल आणि लॉजमध्ये नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जळगाव ...

जावदा येथून घरासमोरील अंगणातून १ लाख ३० हजारांच्या दोन म्हशी चोरीला; म्हसावद पोलिसांत गुन्हा दाखल…!

शहादा तालुक्यातील जावदा तर्फे बोरद येथून घरासमोरील अंगणात बांधलेल्या १ लाख ३० हजार रुपये किमतीच्या दोन म्हशी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. ...