Latest News
NEET परीक्षेचा ताण….वडील मुलाचा वाद……वडिलांची हत्या…..मृतदेहाचे तुकडे निळ्या ड्रममध्ये……नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशातील लखनौ शहर हादरवणारी घटना समोर आली आहे. 21 वर्षीय तरुणाने आपल्या 50 वर्षीय उद्योजक वडिलांची गोळी झाडून हत्या केली आणि मृतदेहाचे तुकडे ...
वीजतार चोरीप्रकरणी राजस्थान-गुजरात कनेक्शन; सात जण अटकेत, १४ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत…!
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा परिसरात सरू असलेल्या वीजखांबावरील ॲल्यूमिनिअम तार चोरी प्रकरणाला अखेर पूर्णविराम मिळाला असून, या गुन्ह्यामागील राजस्थान-गुजरात कनेक्शन नरडाणा पोलिसांनी उघड केले आहे. ...
रावेर-बऱ्हाणपूर रस्त्यावर लुटणाऱ्या सात जणांना अटक, रोख रकमेसह लाखोंचा मुद्देमाल जप्त…!
बऱ्हाणपूर येथील मसाल्याच्या व्यापाऱ्याचे रावेर-बऱ्हाणपूर रस्त्यावर आठ लाख रुपये लुटल्याप्रकरणी रावेर येथील गुन्हे शोध पथकाने या प्रकरणाचा तपास लावत सात जणांना अटक करण्यात केली ...
धक्काकायक: गेल्या दोन वर्षात १ लाख १७ हजार २६९ महिला व मुली बेपत्ता; अद्यापही ३१ हजार १४१ महिलांसह मुली सापडेना…!
राज्यात गेल्या वर्षभरात एकूण ६० हजार ३९१ महिला व मुली बेपत्ता झाल्याची धक्कदायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसात हरवल्याच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या ...
अमळनेर धाडसी लुटीने हादरलं; डोळ्यात मिरची पावडर फेकून व्यापाऱ्याला लुटले, 5 लाख 27 हजार 200 रोख लंपास….!
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात दिवसाढवळ्या घडलेल्या धाडसी लुटीच्या घटनेने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिंपळे रस्त्यावर एका व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची फेकून तब्बल ...
काय भिकार****पणा लावलाय…..! विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत जीभ घसरली…..राज्यातील राजकारण तापणार ?
राज्यात वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर विधानसभेत आज वातावरण चांगलेच तापले. राज्यात दररोज सरासरी तीन शेतकरी आत्महत्या करत असल्याची माहिती समोर आल्याने चिंता व्यक्त केली ...
बुऱ्हाणपूर येथील व्यापाऱ्याची ८ लाखांची बॅग लुटणारे ७ आरोपी जेरबंद; रावेर पोलिसांची कारवाई
जळगाव जिल्ह्यातील रावेर पोलिसांनी बुऱ्हाणपूर येथील मसाला व्यापाऱ्याची ८ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग लुटणाऱ्या ७ जणांच्या टोळीला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ...
हनुमंतखेड्यात पिंपळनेर लग्नकार्यातील हत्याकांडाची पुनरावृत्ती? वादातून दोन गटात प्राणघातक हल्ला….!
गेल्या काही दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे लग्नाच्या कार्यक्रमात तिहेरी हत्याकांडाची घटना ताजी असतानाच पुन्हा ह्याच घटनेची पुनरावृत्ती होत असल्याचं समोर आलं ...
धुळे विमानतळाला चालना मिळणार? सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हवाई सेवा सुरु होणार…!
नाशिक येथे ऑक्टोबर 2026 पासून सुरू होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रात हवाई संपर्काबाबत महत्त्वपूर्ण हालचाली सुरू झाल्याची माहिती पुढे येत आहे. देशभरातून तसेच ...
अवैधरित्या गोवंश वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई; दोन बैलांसह मालवाहू वाहन जप्त…!
अमळनेर शहरात पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांनी अवैधरित्या गोवंश वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई करत दोन बैलांसह मालवाहू वाहन जप्त केले आहे. या प्रकरणी चालकासह संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात ...















