Latest News

फुटेजच्या तपासातून दोन सराईत जेरबंद; पाच मोबाईल जप्त; आरपीएफची कारवाई

जळगाव : जळगाव शहर आणि जळगाव रेल्वे स्थानक परिसरात मोबाईल चोरी करणाऱ्या दोन सराईत संशयित आरोपींना रेल्वे सुरक्षा बल पोलिसांनी ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेजच्या ...

विद्यार्थ्यांचे दाखले रोखणाऱ्या प्रभारी मुख्याध्यापकासह एकावर गुन्हा; सीईओंच्या कठोर भूमिकेमुळे नशिराबादची उर्दू शाळा वठणीवर

जळगाव : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे विद्यार्थ्यांचे दाखले रोखणाऱ्या प्रभारी मुख्याध्यापकासह एकावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला ...

महापालिकेत लिफ्ट बसवितांना झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा ; माजी नगरसेवक सुनील माळी यांची मागणी

जळगाव : जळगाव महापालिकेच्या १७ मजली प्रशासकीय इमारतीत लिफ्ट बसवितांना मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. या आर्थिक घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी ...

माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या वाहनाचा अपघात ; सुदैवाने जीवितहानी टळली

विक्की जाधव अमळनेर : माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या वाहनाच्या अपघाताची बातमी समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र ...

आमदार अब्दुल सत्तार यांच्याहस्ते सोयगाव आगारात दाखल झालेल्या नवीन ५ अत्याधुनिक बसेसचे लोकार्पण

सोयगाव : सोयगाव आगारात दाखल झालेल्या नवीन ५ अत्याधुनिक बसेसचे लोकार्पण आमदार अब्दुल सत्तार यांच्याहस्ते करण्यात आले. आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने सोयगाव आगरासाठी ...

नागपूरमध्ये देशातील पहिल्या संविधान प्रस्तावना उद्यानाचे उद्घाटन

नागपूर : येथे महाराष्ट्रातील संविधान प्रस्तावना उद्यानाचे उद्घाटन शनिवारी (२८ जून) करण्यात आले. नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ येथे स्थापन झालेल्या ...

आणीबाणी : बहिणाबाई भाजप मंडळ क्र. २ अॅड. प्रविणचंद्र जंगले यांचे व्याख्यान

जळगाव : भारतीय लोकशाहीच्या मुळावर घाव घालणारा काळा दिवस म्हणून २५ जून १९७५ हा दिवस ओळखला जातो. याच दिवशी काँग्रेस सरकारने देशावर आणीबाणी लादली ...

मुख्याध्यापकाचा लोचटपणा! महिला कर्मचाऱ्यावर करत होता अत्याचार, गुन्हा दाखल

शिक्षण हे वाघिणीचं दूध मानलं जात. त्यामुळे शिक्षण म्हणजेच ज्ञानदान श्रेष्ठ मानले जाते . ज्ञानदानाचे कार्य प्रामुख्याने शाळेतून दिले जाते. त्यामुळे शाळेला पवित्र स्थान ...

अयोध्या येथे अल्पवयीन तरुणीची आत्महत्या, बोदवडच्या तरुणाला अटक

बोदवड : सोशल मीडियामुळे जग जवळ आले आहे. या सोशल मीडियाच्या ओळखीतून मुला-मुलींची फसवणूक होत असल्याचा घटना नित्य नियमाने समोर येत आहे. अशा स्वरुपात ...

अखेर श्वान निर्बिजीकरण मोहिमेचा मार्ग मोकळा, मुंबई येथील संस्थेला मक्ता

जळगाव : शहरातील भटक्या कुत्र्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. यावर अखेर तोडगा निघाला असून श्वान निर्बीजीकरण मोहिमेला आता हिरवी झेंडी मिळाली आहे. मुंबई ...