Latest News

जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसच्या तीन नवीन जिल्हाध्यक्षांची निवड अखेर जाहीर

जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या जळगाव जिल्हा काँग्रेसच्या संघटनात्मक बदलांना अखेर मुहूर्त मिळाला असून काँग्रेस हायकमांडकडून तीन नवीन जिल्हाध्यक्षांची अधिकृत घोषणा करण्यात ...

चाळीसगाव हादरले! तीन वर्षांच्या चिमुकलीशी ६५ वर्षीय वृद्धाचे अश्लील चाळे; संतप्त ग्रामस्थांकडून आरोपीच्या घराची तोडफोड

तालुक्यातील एका गावात तीन वर्षांच्या निष्पाप चिमुकलीसोबत ६५ वर्षीय वृद्धाने अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. या ...

धरणगावात पेट्रोल पंपावर रात्री चक्क बसल्या जेवणाच्या पंगती! डिझेलसाठी रात्रभर मुक्काम; इंधन टंचाईची भीषणता उघड

जळगावच्या धरणगाव शहरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचा तीव्र तुटवडा जाणवत असून, डिझेल मिळवण्यासाठी शेतकरी आणि नागरिकांना चक्क पेट्रोल पंपावर रात्रभर ...

एरंडोल तालुक्यात पेट्रोल पंपावर थरार! इंधन संपल्याचे सांगताच २१ वर्षीय कर्मचाऱ्याच्या पोटात खुपसला चाकू

जळगाव: राज्यात सध्या सुरू असलेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि कायदा-सुव्यवस्थेचे वाभाडे काढणारी घटना समोर आली आहे. पेट्रोल-डिझेलचा साठा संपल्याने ...

PM मोदींची ‘मेलोनीं’साठी खास ‘Melody’ भेट; इटली दौऱ्यातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल…!

रोम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इटली दौऱ्यातील एक खास क्षण सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना मोदींनी ...

जळगाव जिल्ह्यात ‘जनजातीय गरिमा उत्सव २०२६’ अभियानाचा शुभारंभ; आदिवासी सक्षमीकरणासाठी व्यापक उपक्रम…!

जळगाव जिल्ह्यात आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘जनजातीय गरिमा उत्सव २०२६’ आणि ‘जन भागीदारी अभियान’चा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या ...

ऑनलाइन औषध विक्रीविरोधात जळगावात औषध विक्रेत्यांचा एल्गार; ‘अंत्ययात्रा’ काढून अनोखे आंदोलन

ऑनलाइन औषध विक्रीच्या (E-Pharmacy) शासनाच्या धोरणाविरोधात आज जळगाव जिल्ह्यासह देशभरातील औषध विक्रेत्यांनी तीव्र संताप व्यक्त करत देशव्यापी संप पुकारला. या आंदोलनांतर्गत जळगाव जिल्ह्यातील तब्बल ...

महागाई, स्मार्ट मीटर व NEET भ्रष्टाचाराविरोधात बहुजन मुक्ती पार्टीचे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘चुल्हा जलाओ आंदोलन’

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनासोबत दिली चुल्ह्यावरील भाकरी-भाजी भेट गॅस, पेट्रोल-डिझेल दरवाढ, महागाई, स्मार्ट मीटर आणि NEET परीक्षेतील कथित भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ आज बहुजन मुक्ती पार्टी तर्फे जळगाव ...

पशुपालनासाठी शास्त्रीय पद्धतींचा अवलंब गरजेचा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

पशूपालन हा खानदेशातील अत्यंत महत्त्वाचा कृषीपूरक व्यवसाय आहे. निव्वळ शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून न राहता जोडधंदा म्हणून हा व्यवसाय स्वीकारल्यास निश्चितच यश येते. पशूपालन करताना ...

NEET पेपरफुटी प्रकरण: जळगावात ‘मविआ’चे तीव्र आंदोलन; कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

जळगाव : NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आज जळगावातील एम. जे. कॉलेज समोर महाविकास आघाडीच्या युवक संघटनांतर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले. युवासेना, युवक काँग्रेस आणि ...