Latest News

योग्य मोबदल्यासाठी शेतकऱ्यांसह आमदारांचे जलसमाधी आंदोलन

मुक्ताईनगर : शेतकऱ्यांच्या जमिनींचे खामखेडा पूल व इंदूर रस्त्यासाठी संपादन करण्यात आले आहे. या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी वारंवर आंदोलन करण्यात आले आहे. ...

बोलीभाषेचे संरक्षण ग्रामीण साहित्यच करतात – संमेलनाध्यक्ष डॉ. फुला बागूल

जळगाव : शहरी लोक बोलीतून संवाद साधण्यात संकोच करतात, बरे ते प्रमाण मराठीही व्यवस्थित बोलत नाहीत. त्यांच्या तोंडी येणारे वाक्यही इंग्रजी वळणाचे आहे. तेव्हा ...

जळगावत तीन महिन्याच्या बालकाचा मृतदेह आढळल्याने उडाली खळबळ

जळगाव : शहरात रविवारी (१३ जुलै) रोजी अडीच ते तीन महिन्याच्या बालकाचा मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह अंत्यत विद्रुप व कुजलेल्या अवस्थेत असल्याने ...

महापालिका निवडणुकीसाठी भाजपा विरोधकांची मोट बांधणार ; ठाकरे गटाच्या बैठकीत निर्णय

जळगाव : आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संघटनात बांधणीचे काम सुरू आहे. महापालिका निवडणुकीत भाजपा विरोधकांची मोट बांधून ...

चोपडा तालुक्यातील ७९ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी ४१ ग्रामपंचायत आरक्षणात महिलाराज

चोपडा : तालुक्यातील ७९ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यातील ४१ ग्रामपंचायतींवर आता ‘महिलाराज’ येणार आहे. ग्रामपंचायतींचे आरक्षण काढण्यासाठी चोपडा तहसील कार्यालयात ...

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते क्रिटिकल केअर इमारतीच्या बांधकामाचे झाले भूमिपूजन

जळगाव : क्रिटिकल केअर प्रकल्पामुळे ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांना अत्याधुनिक आरोग्यसेवा मिळणार असून, हा प्रकल्प जळगावच्या आरोग्य क्षेत्रातील एक मोठा टप्पा ठरणार आहे, ...

धक्कादायक प्रकार! एक वर्षातच पत्नीला संपवण्याचा प्रयत्न, पतीने रेल्वेतून फेकलं

झारखंडमध्ये धावत्या ट्रेनमधून एका महिलेला तिच्याच पतीने ढकलल्याचा आरोप करण्यात येत आहे. ही घटना शुक्रवारी (४ जुलै) घडली. उत्तर प्रदेशातील एका २५ वर्षीय तरुणाने ...

घरकुल योजनेंतर्गच्या लाभार्थ्यांचे सर्वेक्षण ; महिना उलटला तरी यादीची प्रतीक्षा

जळगाव : जिल्ह्यात घरकुल योजनेंतर्गच्या लाभार्थ्यांचे सर्वेक्षण होऊन महिनाभराचा कालावधी उलटला. परंतु, अद्यापही लाभार्थ्यांची नावे विविध योजनेच्या घरकुलात समाविष्ट होऊन याद्या जाहिर झालेल्या नाहीत. ...

ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारचे कठोर पाऊल ; ३ हजार लाऊडस्पिकर काढले

मुंबई : राज्यात ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी राज्यातील ३ हजार ३६७ लाऊडस्पिकर काढण्याची ...

चिंचोली गोळीबारप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून घटनास्थळाची पाहणी

जळगाव : तालुक्यातील चिंचोली येथे आडगाव फाट्यावर असलेल्या बियर दिली नाही याचा राग येऊन एकाने हॉटेल मालकावरच थेट गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री ...