Latest News

भाजपा जळगाव पश्चिम जिल्हा किसान मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न

जळगाव: भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम जिल्हा किसान मोर्चाची महत्त्वाची जिल्हा कार्यकारिणी बैठक आज दि. ११ मे २०२६ रोजी जिल्हा कार्यालयात मोठ्या उत्साहात पार ...

अट्रावल येथे शेतात १ हजार ७०० केळीचे घड कापून फेकले, शेतकऱ्याचे सहा लाखांचे नुकसान…!

यावल तालुक्यातील अट्रावल येथील एका शेतकऱ्याच्या केळीच्या बागेत अज्ञात माथेफिरूने मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतातील तब्बल १ हजार ७०० ...

पेपरफुटीच्या आरोपांनंतर NEET 2026 परीक्षा रद्द; CBI कडून चौकशीचे आदेश….!

देशातील वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी NEET-UG 2026 परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. ३ मे रोजी पार पडलेल्या परीक्षेनंतर पेपरफुटी आणि गैरप्रकारांचे ...

Ladki Bahin : या लाडक्या बहिणींचे 1500 रुपये होणार बंद, सरकारचा तडकाफडकी निर्णय; एका निर्णयाने सर्वात मोठा धक्का!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची सर्वात यशस्वी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. अशातच ...

जिल्ह्यातील प्रकल्पात सरासरी 41.66 टक्के उपयुक्त जलसाठा चार गावांसाठी सात टँकरव्दारे पाणीपुरवठा

सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर सर्वदूर मे महिन्यातील वैशाख वण्ाव्यावी दाहकता मोठया प्रमाणात असून तापमान किमान 45 अंशाच्या दरम्यान आहे. वाढत्या तापमानाच्या दाहकतेमुळे बाष्पीभवनाचा ...

पाणीपुरवठा पाइपलाइन मधील गळती दुरुस्तीच्या महत्त्वाच्या कामांना आजपासून प्रारंभ…!

लोहारा ते फैजपूर दरम्यान येणाऱ्या पाणीपुरवठा पाइपलाइनमधील गळती दुरुस्तीच्या महत्त्वाच्या कामांना दिनांक १२ मे  पासून प्रारंभ करण्यात आला आहे. या पाइपलाइनमध्ये सुमारे २० ते ...

पाच वर्षात भूजल पातळीत सरासरी 3.46 मिटरने घट दमदार पाऊस होवूनही जलसंधारण योजनेकडे प्रशासनासह सर्वसामान्यांकडून दुर्लक्षच

जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात सद्यस्थितीत सर्वदूर पाणीटंचाईने डोकेवर काढले आहे. राज्य सरकारकडून दुष्काळ, अवर्षण, पाणीटंचाई लक्षात घेता 2015 ते 2017 दरम्यान जलयुक्त शिवार, ...

मेहुणीच्या हळदीत वाद; शहाद्यात इको गाडीवर दगडफेक करून तरुणाला केली मारहाण….

लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात नाचण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुफान हाणामारी आणि दगडफेकीत झाल्याची घटना तालुक्यातिल शिरूड दिगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात ...

संत मुक्ताबाईंच्या अंतर्धान समाधी सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी पंढरपूरच्या पांडुरंग पालखीचे मुक्ताईनगर मध्ये आगमन….!

टाळ, मृदंगाचा गजर व विठ्ठल नामाचा जयघोष करीत श्री संत मुक्ताबाईंच्या ७२९ व्या अंतर्धान समाधी सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी पंढरी निवासी श्री पांडुरंगराय पादुका पालखी ...

सावधान! उत्तर महाराष्ट्रात आज उष्णतेची लाट…जळगावसह चार जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’

जळगाव : उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, नागरिक अक्षरशः होरपळून निघत आहेत. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच तापमानाने विक्रमी पातळी गाठली असून, हवामान ...