Latest News

जळगाव सुवर्णनगरीत ग्राहकांना मोठा धक्का…सोन्याच्या दरात तब्ब्ल ८ हजारांची तर चांदीत १५ हजारांची वाढ; आयात शुल्कात वाढ होताच परिणाम…!

केंद्र सरकारकडून आयात शुल्कात करण्यात आलेल्या मोठ्या वाढीचा थेट परिणाम आता सराफा बाजारावर दिसून येत आहे. आयात शुल्क ६ टक्क्यांवरून थेट १५ टक्क्यांपर्यंत वाढवल्यानंतर ...

सूर्य आग ओकणार! राज्यात उष्णतेच्या नव्या लाटेची शक्यता;हवामान विभागाचा अलर्ट

Heatwave Alert: राज्यात मान्सूनचे आगमन लवकर होणार असे संकेत मिळत असतानाच उन्हाचा तडाखा पुन्हा वाढला आहे. येत्या काही दिवसांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ...

नशिराबाद महसूल विभाग हादरला; चौकशी दाबण्यासाठी ५० हजारांची लाच, मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात…!

नशिराबाद महसूल विभागातील भ्रष्टाचाराचा घाणेरडा चेहरा पुन्हा एकदा समोर आला असून चौकशी प्रकरण “मॅनेज” करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना खासगी एजंटला नाशिक लाचलुचपत ...

पारोळ्यात रासायनिक साठ्यावर पोलिसांचा छापा; ९.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव : पारोळा येथे बेकायदेशीररित्या रासायनिक पदार्थांचा साठा करून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर जळगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली. या छाप्यात तब्बल ...

अजित पवारांचं विमान ज्या ठिकाणी कोसळलं त्याच परिसरात शिकाऊ विमान कोसळलं…बारामतीत पुन्हा भीषण विमान दुर्घटना…!

चार महिन्यांपूर्वी विमान अपघाताच्या घटनेने हादरलेल्या बारामतीत पुन्हा एकदा विमान दुर्घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. रेडबर्ड एव्हिएशन अकॅडमीचे प्रशिक्षणार्थी विमान गोजुबाबी गावाच्या हद्दीत ...

अतीवृष्टीसह रब्बी बियाणे मदत अनुदान लांबणीवरईकेवायसी करूनही शेतकऱ्यांना रकमेची प्रतिक्षा, प्रशासनाकडून जमा झाल्याचे सांगत केली बोळवण

मान्सून काळात जून ते सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात अतीवृष्टी, पूरस्थितीमुळे ग्रामीण भागात खरीप पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीचे बऱ्याच ठिकाणी शासन निर्देशानुसार ...

सुप्रीम कॉलनीत ‘कूल रूफ सोल्युशन’चा शुभारंभ; जळगावात आता पत्र्याची घरे होणार १० अंशांनी थंड!

जळगाव (प्रतिनिधी): जळगाव शहरात दरवर्षी जाणवणाऱ्या प्रचंड उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी महानगरपालिका आणि विविध संस्थांच्या वतीने ‘कूल रूफ सोल्युशन’ उपक्रम हाती घेण्यात आला ...

मान्सूनपूर्व सज्जता: जळगाव मनपा अग्निशमन दलाचे मेहरूण तलावावर थरारक बचाव प्रात्यक्षिक

जळगाव: येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात उद्भवू शकणाऱ्या संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिका प्रशासन पूर्णपणे ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहे. मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार, ...

देशावर आर्थिक संकट? एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना वर्षभर सोन्याची खरेदी पुढे ढकलण्याचे (काटकसरीचे) आवाहन केल्यानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठी खळबळ उडाली आहे. या आवाहनाचे पडसाद सोमवारी बाजारपेठेत ...

२३ वर्षांनंतर गिरणा माय पाजणार पाणी! मन्याड परिसरातील २२ गावांची तहान भागणार; २० मे नंतर आवर्तन

जळगाव : चाळीसगाव तालुक्यात शेतीसाठी वरदान ठरणाऱ्या ‘मन्याड’ धरण परिसरातील २२ गावांच्या घशाला कोरड पडली आहे. त्यामुळे टंचाई काळात तब्बल २३ वर्षांनंतर गिरणा माय ...