Latest News

सर्व परदेश दौरे रद्द करा, देवेंद्र फडणवीसांचे मंत्री आणि अधिकाऱ्यांना आदेश; मंत्र्यांच्या ताफ्यांवरही होणार कारवाई

मुंबई : राज्यातील मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आगामी सर्व परदेश दौरे रद्द करावेत, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मंजूर झालेले ...

मोठी बातमी: सोनिया गांधी रुग्णालयात दाखल; काय आहे तब्येतीची अपडेट? वाचा…

काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हरियाणातील गुरुग्राम येथील प्रसिद्ध ‘मेदांता’ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू ...

पोलिओ डोस ठरला जीवघेणा? चिमुकलीचा अचानक मृत्यू; मृतदेह मांडीवर घेऊन आजोबांनी रुग्णालयात काढली रात्र, रुग्णालयातील अमानवीय प्रकाराने संताप…!

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील टहाकळी गावात हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. पोलिओ डोस आणि लस दिल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत अडीच महिन्यांच्या चिमुकलीचा ...

धरणगावच्या सुरक्षिततेस नवे बळ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अत्याधुनिक ‘मिनी फायटर’ अग्निशमन व रेस्क्यू वाहनाचे लोकार्पण….!

धरणगाव शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या अत्याधुनिक मिनी फायटर अग्निशमन व रेस्क्यू वाहनाचे लोकार्पण  पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या ...

यावल शहरातील नागरिकांना पुरेल एवढा पाणी साठा उपलब्ध नगराध्यक्षा. छायाताई पाटील…

पावसाळ्यापर्यंत यावल शहरातील नागरिकांना पुरेल एवढा पाणी साठा उपलब्ध झाला असून आज हातनूर धरणा च्या पाटचारीतून यावल नगरपालिकेच्या साठवण तलावात प्रत्यक्ष पाणी सोडण्यात आले ...

Summer Food : मे महिन्यात चुकूनही ‘या’ 3 भाज्या खाऊ नका; उन्हाळ्यात कोणत्या भाज्या टाळाल, काय खायला हवं?

उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे शरीराची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. विशेषतः मे महिन्यात उकाडा वाढल्याने डिहायड्रेशन, अॅसिडिटी, अपचन आणि थकवा यांसारख्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे ...

सीबीआय संचालक नियुक्तीवर महत्त्वाची बैठक; महाराष्ट्राचे DGP सदानंद दाते चर्चेत, राहुल गांधींचा ‘Note of Dissent’

नवी दिल्ली : Central Bureau of Investigationच्या नव्या संचालकांच्या नियुक्तीसाठी मंगळवारी पंतप्रधान निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी , न्यायमूर्ती ...

गांधली- खरकटे पाणी अंगावर पडल्याच्या वादातून तिघांवर तीक्ष्ण हत्यार व विटांनी हल्ला; तिघे जखमी, अमळनेर पोलिसांत गुन्हा…!

अमळनेर : गांधली परिसरात उष्टे-खरकटे पाणी अंगावर पडल्याच्या किरकोळ कारणावरून निर्माण झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन तिघांवर तीक्ष्ण हत्यार व विटांनी हल्ला करण्यात आल्याची ...

भारतात पुन्हा लॉकडाऊन? पंतप्रधान मोदींचे ‘ते’ विधान आणि सोशल मीडियावरील चर्चा; काय आहे सत्य?

इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे आता संपूर्ण जगावर संकट ओढवले आहे. २८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या संघर्षाचा वणवा आता भारताच्या ...

भुसावळ हादरलं! भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या १० वर्षीय बालकाचा मृत्यू; १५ दिवस मृत्यूशी झुंज अयशस्वी….!

भुसावळ शहरातील नारायण नगर परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या १० वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त ...