Latest News
विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली ‘शुक्ला’च्या निलंबनाची घोषणा
कल्याण येथील मराठी कुटुंबाला मारहाण केल्याबद्दल महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा अधिकारी अखिलेश शुक्ला याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शुक्ला याने देशमुख कुटुंबीयांना गुंडांमार्फत ...
Champions Trophy 2025 : चॅपियन्स ट्रॉफीची तारीख, ठिकाण ठरलं, भारत आणि पाकिस्तानच्या लढतीकडे लक्ष
Champions Trophy 2025 : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) अखेर बीसीसीआयच्या (BCCI) निर्णयास मान्यता देत हायब्रिड मॉडेलवर सहमती दर्शवली आहे. भारतीय संघ पाकिस्तानात न पाठण्यावर ...
UGC NET : डिसेंबर २०२४ च्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपासून सुरू होतील परीक्षा
UGC NET : परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उमेदवार NTA च्या अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.ac.in वर भेट देऊन त्यांच्या संबंधित विषयासाठी परीक्षेच्या तारखा ...
Suicide News : विवाहितेने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा
जळगाव : यावल तालुक्यातील एका गॅरेजच्या मागील शेतात झोपडीमध्ये विवाहितेने गळफास घेतला. ही घटना गुरुवार, १९ रोजी उघड झाली. यानतंर त्या विवाहितेला यावल ग्रामीण ...
Crime News : चांदसर येथे तलाठी हल्ल्यातील चौघांना अटक, दोन ट्रॅक्टर जप्त
जळगाव : जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील चांदसर येथील गिरणा नदीतून अवैध वाळू उपसा आणि वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर वाळू माफियांनी प्राणघातक हल्ला केला. ...
मनपा लाच प्रकरण : रचना सहाय्यक मनोज वन्नेरेचे निलंबन
जळगाव : महापालिकेतील लाच प्रकरणात नगर रचना सहाय्यक मनोज वन्नेरे यास ९ डिसेंबर रोजी लाच स्वीकारतांना अटक करण्यात आली. महापालिकेतील एका बांधकामाच्या परवानगी आणि ...
कोटपा कायदा : शैक्षणिक संस्थांच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई, ६ टपऱ्या जप्त
जळगाव : शहरातील शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या पान टपरी चालकांविरुद्ध कोटपा कायद्याअंतर्गत कारवाई सुरू करण्यात आली आहे. पोलिस अधिक्षक ...
राज्यसभेत सभापतींविरोधात आणलेला अविश्वास प्रस्ताव फेटाळला
नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन चालू असताना काँग्रेसने राज्यसभेतील सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता, जो फेटाळण्यात आला आहे. उपराष्ट्रपती हे ...
४ हजाराची लाच स्वीकारताना लाईनमन एसीबीच्या जाळ्यात, यावल तालुक्यातील कारवाई
जळगाव : जिल्ह्यातील यावल तालुक्यात लाचखोरीचा प्रकार समोर आला आहे. हा वीज मीटर संदर्भातील प्रकार आहे. एका हॉटेल व्यावसायिकाकडून प्रथम 20 हजार, नंतर 15 ...