Latest News
दहावीच्या विद्यार्थ्यांनो ११ वीत प्रवेश घेताय, मग असा भरा अर्ज; ‘ही’ आहे मुदत!
मुंबई : राज्यातील इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी नियमित कॅप फेरी-1 चे वेळापत्रक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण ...
Bacchu Kadu On Maharashtra Goverment: 10 दिवसांआधी शिवसेनेत प्रवेश करुन विधान परिषदेवर निवडून आले; आज बच्चू कडूंनी थेट मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना दिला इशारा, नेमकं प्रकरण काय?
संजय गांधी निराधार योजनतील अडीच हजारांचे अनुदान गेले काही महिने अनियमितपणे मिळत असल्यामुळे नेत्रहीनांनी मुख्यमंत्र्यांचे कार्यालय गाठल्याचे समोर आले. लाडक्या बहिणी खरंच तुमच्या लाडक्या…मात्र ...
धक्कादायक! तमिळनाडूमध्ये थलपती विजय यांचा शपथविधी सोहळा रद्द; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ
तमिळनाडूच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. अभिनेते आणि ‘तमिळगा वेत्री कझघम’ (TVK) पक्षाचे अध्यक्ष थलपती विजय यांचा आज होणारा ...
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मुख्य प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक; राजकीय वर्तुळात खळबळ
पुणे:वारकरी संप्रदायातील ‘घुसखोरी’च्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे मुख्य प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर पुणे जिल्ह्यातील आळंदी म्हातोबाची ...
सावधान! राज्याच्या ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट; जळगावात उच्चांकी तापमानाची नोंद
राज्यात सध्या हवामानाची दोन टोकाची रूपं पाहायला मिळत आहेत. एका बाजूला कोकण किनारपट्टीवर कडक ऊन आणि उकाड्याने नागरिक त्रस्त झाले असताना, दुसरीकडे विदर्भ आणि ...
नाशिक TCS प्रकरणाला राजकीय वळण; मंत्री संजय शिरसाट यांची एसआयटी चौकशीची मागणी
नाशिक येथील टीसीएस कंपनीतील कथित धर्मांतर प्रकरण आता राजकीय रंग घेऊ लागले असून, सत्ताधारी पक्ष आणि एमआयएम यांच्यातील आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले आहेत. शिवसेना शिंदे ...
पारोळा तालुक्यात गायरान जमीन घोटाळा… सात ग्रामसेवक, आठ सरपंच, ४० भूमाफियांवर फौजदारी कारवाई?
जळगाव : जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात पिंप्री मोंढाळे येथे तब्बल दोन एकर सरकारी गायरान जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे खासगी मालकीची दाखवून हडपल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस ...
जळगाव महापालिका ‘ॲक्शन मोड’वर! पावसाळ्यापूर्वी रस्ते चकाचक करा; महापौरांचे प्रशासनाला कडक आदेश
पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, जळगाव शहरात नागरिकांची दैना उडू नये यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शहरातील रस्ते ...
Nashik TCS Case Nida Khan Arrested: निदा खानने लपण्यासाठी खास लोकेशन निवडलं; आजूबाजूला एकही घर नाही, लांबलांबपर्यंत सापडण्याची शक्यताच नव्हती, मात्र पोलिसांनी कसं हुडकून काढलं?
नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस (TCS) धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि कंपनीची माजी एचआर (HR) निदा खान (Nida Khan) हिला अटक करण्यात पोलिसांना ...
बीडच्या ७२ कोटींच्या घोटाळ्याची जळगावात पुनरावृत्ती?
भूसंपादन प्रकरणी मनपा प्रशासन, वकील आणि जागामालक रडारवर; फौजदारी कारवाईची मागणी! जळगाव : बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनात बनावट आदेशांद्वारे ७२ कोटी रुपयांचा डल्ला ...














