Latest News

दुर्दैवी ! तोल गेला अन् ज्ञानेश्वर पडला थेट पाचव्या मजल्यावरून, जळगावात हळहळ

By team

जळगाव: रायसोनी नगरात सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी काम करत असताना तोल जावून पाचव्या मजल्यावरून पडल्याने एका  मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी, ...

Dharashiv News : पुलाखाली आढळले तीन मृतदेह; अपघात की घातपात? पोलीस तपास सुरू

By team

धाराशिव :  जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील बाभळगावजवळील पुलाखाली तीन मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. ...

Jabalpur crime: दोन कुटुंबांत हिंसक संघर्ष, काठ्या आणि तलवारींनी हल्ला, चार जणांची निर्घृण हत्या

By team

मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातील पाटण तहसीलमधील तिमरी गावात सोमवारी सकाळी घडलेल्या रक्तरंजित संघर्षाने संपूर्ण परिसर हादरला आहे. दोन कुटुंबांमधील वादाला हिंसक वळण लागल्याने चार ...

Uttarakhand: आजपासून उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू, UCC चा ‘या’ गोष्टींवर होणार प्रभाव

By team

 Uttarakhand: उत्तराखंडमध्ये आजपासून समान नागरी कायदा (UCC) लागू होणार आहे. या कायद्यामुळे राज्यातील विविध धर्म, पंथ आणि जातींना समान कायदेशीर अधिकार मिळतील. यामध्ये काही ...

Girish Mahajan: ‘देवा’लाच माहिती…,पालकमंत्री पदाबाबत काय म्हणाले गिरीश महाजन?

By team

नाशिक: नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय कधी होईल, हे ‘देवा’लाच माहित असल्याचे वक्तव्य जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. शनिवार (दि. २५) ...

Raj Thackeray: ‘छावा’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर राज ठाकरेंच्या भेटीला

By team

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘छावा’ चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटातील एका दृश्यावरून निर्माण झालेला वाद आता मनसे ...

Pune: काका-पुतण्यामध्ये बंद दाराआड चर्चा, बारामतीनंतर पुन्हा एकत्र

By team

Pune: पुणे पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणिराष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची एकाच व्यासपीठावर उपस्थिती ...

बापरे ! बांगलादेशी महिलेनेही घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ

By team

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने नागपाडा आणि कामाठीपुरा परिसरात छापा टाकून चार जणांना अटक केली आहे. यामध्ये दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश असून, तिघी ...

जळगावमध्ये कुत्र्याच्या भुंकण्यावरून झालेल्या वादात मारहाण, तीन जण जखमी

By team

जळगाव : शहरातील खेडी शिवारात असलेल्या कावेरी हॉटेल जवळील विद्या नगरमध्ये कुत्र्याच्या भुंकण्यावरून झालेल्या वादात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी, ...

मुलांनी, आई-बापाच्या कष्टांचा आदर करावा : वसंत हंकारे

By team

कासोदा : “मुलं आई-बापाच्या कष्टांची कधी कल्पनाही करत नाहीत. मुलगी सासरी जाताना आई रडते, पण बाप मनातल्या मनात खूप रडतो, हे तुम्ही कधी पाहिले ...