Marathi Latest News

त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षा रक्षकांची मारहाण; भाविकांचे कपडे फाटेपर्यंत लाथाबुक्क्यांचा मारा, भाविकांचा संताप…!

नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिर येथे सुरक्षा रक्षकांकडून भाविकांना मारहाण केल्याच्या दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. या घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल ...

यावल-टाकरखेडा एसटी आणि कारचा भीषण अपघात, अपघातात १२ विद्यार्थी जखमी; दोघांची प्रकृती गंभीर….!

जळगाव जिल्ह्यातील यावल-टाकरखेडा मार्गावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ईको कारला एसटी बसने दिलेल्या जोरदार धडकेत सुमारे १० ...

गहाणखताच्या बहाण्याने चारचाकी लंपास; परराज्यातून टोळी जेरबंद, ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

धुळे जिल्ह्यातील निजामपूर पोलिसांनी गहाणखत करून देण्याचे आमिष दाखवत चारचाकी वाहन लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत परराज्यातून तिन्ही आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत ...

चोपडा हादरलं ! इंस्टाग्रामवर प्रेम….प्रेम संबंधातून वाद…..घरात रक्ताचा थरार…. प्रेयसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या….!

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील अकुलखेडा गावात प्रेमसंबंधातून घडलेल्या दुहेरी मृत्यूच्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. गावठी पिस्तूलातून गोळी झाडून महिलेची हत्या केल्यानंतर आरोपी ...

नागपूर हादरलं! काटोलच्या SBL कंपनीत भीषण स्फोट; 15 कामगारांचा मृत्यू तर 18 जण जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता….!

नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात आज सकाळी घडलेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. राऊळगाव येथे असलेल्या SBL Company या स्फोटक निर्मिती करणाऱ्या कंपनीत ...

हिंदी व्यंग्य साहित्याला नवे परिमाण देणारे- डॉ. शंकर पुणतांबेकर

जळगाव नगरीचे भूषण, प्रख्यात व्यंग्यकार, तत्वचिंतक आणि समीक्षक डॉ. शंकर पुणतांबेकर यांचे जन्मशताब्दी वर्ष (26 मे 1925 ते 25 मे 2026) साजरे होत आहे. ...

Gold Silver High Rate: ग्राहकांना मोठा झटका, २४ तासात सोन्या-चांदीच्या भावात विक्रमी वाढ; दराने गाठला ‘इतक्या’ लाखांचा टप्पा, जाणून घ्या भाव ?

Gold Silver High Rate : सोने-चांदी खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी धक्कादायक घडामोड समोर आली आहे. दर कमी होण्याची अपेक्षा असताना उलट सोन्याने मोठी झेप घेतली ...

जळगाव सुवर्णनगरीत सोने-चांदीच्या पुन्हा मोठी दरवाढ! ग्राहकांची चिंता वाढली, जाणून घ्या आजचे दर काय ?

जळगाव : सोने आणि चांदीच्या दरातील चढ-उताराचा सिलसिला कायम असून आज शुक्रवारी सकाळी बाजार उघडताच दोन्ही मौल्यवान धातूंनी पुन्हा उसळी घेतली. कालच दरात घसरण ...

दिल्ली दारू धोरण प्रकरणात मोठी घडामोड, अरविंद केजरीवाल यांची निर्दोष मुक्तता; राउज एवेन्यू कोर्टचा निकाल…!

दिल्लीतील बहुचर्चित दारू धोरणाशी संबंधित प्रकरणात आज मोठी न्यायालयीन घडामोड झाली. राउज एवेन्यू कोर्ट यांनी दिलेल्या निकालात दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी ...

बदलापूर पुन्हा हादरलं; स्कूल बसमध्ये बस चालकाकडून विद्यार्थिनीची छेड, पोलिसात बस चालकावर गुन्हा दाखल.

बदलापूर शहरात पुन्हा एकदा संतापजनक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असतानाच एका नामांकित खासगी शाळेच्या बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा ...