Marathi Latest News
संगीत क्षेत्रावर शोककळा! जेष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन; ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…!
भारतीय संगीतविश्वासाठी अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे निधन झाले आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ...
पाचोरा परिसरात गावठी दारू भट्ट्यांवर पोलिसांची धाड; दारूचे रसायन नष्ट…!
पाचोरा पोलीस स्टेशन हद्दीतील वाघूलखेडा व तारखेडा शिवारात गैरकायदा चालू असलेल्या गावठी दारू च्या भट्ट्यावर पाचोरा पोलिसांनी धाडी टाकून 39 हजार रुपये किमतीचे दारूचे ...
लाडकी बहीण योजनेच्या केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीर सुखाची मागणी; विनयभंगाचा गुन्हा दाखल…!
लाडकी बहीण योजनेच्या केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी 35 वर्षीय पीडित महिलेच्या तक्रारीवरून संशयीत गोकुळ चव्हाण ...
डिझेल-एटीएफवरच्या निर्यात शुल्कात मोठी वाढ; सरकारचा मोठा निर्णय, पेट्रोल डिझेलचे भाव वाढणार?
केंद्र सरकारने डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएल म्हणजेच एटीएफवरील निर्यात शुल्कात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक बाजारातील इंधन दरातील चढ-उतार लक्षात घेऊन ...
२५ लाखांमुळे वाचली आयुक्तांची खुर्ची, भूसंपादनाच्या रकमेप्रकरणी जप्ती टळली
जळगाव : शिवाजी नगरातून जाणाऱ्या ममुराबाद रस्त्यासाठी ५ मीटर जागेचे भूसंपादन मनपातर्फे करण्यात आले होते. परंतु त्या जागेची रक्कम अदा न केल्याने न्यायालयाने आयुक्तांची ...
हॉकर्सला पाच दिवसांत पर्यायी जागा द्या ! महापौर दीपमाला काळे यांचे प्रशासनाला आदेश
जळगाव : शहरातील अतिक्रमण निर्मूलन मोहिमेमुळे हॉकर्स बांधवांमध्ये निर्माण झालेला संभ्रम आणि पर्यायी जागेचा प्रश्न यावर महापौर दीपमाला काळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ...
मुक्ताईनगर येथे ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्षाची महत्त्वाची बैठक संपन्न…!
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्षाने आपली कंबर कसली असून, पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी खडसे फार्म, मुक्ताईनगर येथे एका महत्त्वपूर्ण संघटनात्मक ...
मुक्ताईनगर- मेहुणमध्ये कौटुंबिक वादातून लाठ्या-काठ्यांनी तुफान हाणामारी; 7 जणांवर गुन्हा….!
जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर तालुक्यातील मेहुण येथे कौटुंबिक वादातून लाठ्या काठ्यांनी हाणामारीची गंभीर घटना घडली असून, या प्रकरणामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून ...
शेतकऱ्यांच्या पीक कर्जाबाबत मोठी अपडेट! कर्जमाफी पूर्ण झाल्यावरच नवीन कर्ज; बळीराजाच्या प्रतीक्षेत वाढ….!
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीबाबत तसेच नवीन कर्ज कधी मिळणार याबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर नवीन पीक कर्ज कधी ...















