Marathi Latest News

एकनाथ खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; आरोप निश्चिती प्रक्रियेला स्थगिती…!

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भोसरी एमआयडीसी जमीन प्रकरण चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार एकनाथ खडसे यांना मुंबई उच्च ...

भाजप नेते नारायण राणे यांचे तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात केले दाखल.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व खासदार नारायण राणे यांना आज दुपारी मुंबईच्या प्रतिष्ठित जसलोक रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या तपासणीनुसार त्यांना ...

बारावीचा पहिलाच पेपर…पण परीक्षा केंद्रावर पोहोचण्याआधीच आयुष्य संपलं… काय घडलं ?

बारावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी एक हृदयद्रावक घटना समोर आली असून डोंबिवलीत राहणाऱ्या एका विद्यार्थ्याचा लोकल रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. परीक्षा देण्यासाठी घरातून ...

धरणगावात बेकायदा वास्तव्य करणारी इराणी महिला व तिच्या ३ वर्षांच्या चिमूकल्याची अखेर इराणकडे रवानगी; दिल्ली विमानतळावर भावूक निरोप….!

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात बेकायदा वास्तव्य करत असलेली एक इराणी महिला आणि तिचा तीन वर्षांचा चिमुकला अखेर भारतातून इराणकडे रवाना करण्यात आला आहे. जळगाव ...

खुशखबर! खाटूश्यामजी जाणाऱ्या भक्तांसाठी आनंदाची बातमी; भुसावळ जळगाव मार्गाने विशेष रेल्वे गाडी धावणार !

राजस्थानमधील प्रसिद्ध खाटूश्यामजी येथे दर्शनासाठी जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यासह खान्देशातील भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने काकीनाडा–हिसार–काकीनाडा दरम्यान विशेष रेल्वे गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला ...

सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला, महाराष्ट्राला दिले खास वाचन !

महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक नवा आणि ऐतिहासिक अध्याय लिहिला गेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा अजित पवार यांनी आज राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून ...

जळगाव जिल्ह्यात उद्यापासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू; पोलीस प्रशासन सज्ज !

जळगाव जिल्ह्यातील तरुणांसाठी आनंदाची बातमी असून उद्यापासून जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रियेला अधिकृत सुरुवात होत आहे. एकूण 171 जागांसाठी 1200 हून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल ...

दिल्लीत सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर…! संसदेसह 9 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी

देशाच्या राजधानीत खळबळ उडवणारी मोठी बातमी समोर आली आहे. संसद भवनासह दिल्लीतील 9 शाळांना बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; भाजप नेत्याची ७० कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त..,राजकीय वर्तुळात खळबळ….!

नवी मुंबईतील सरकारी जमिनीशी संबंधित मोठा घोटाळा उघडकीस आला असून, या प्रकरणात भाजप नेते जे.एम. म्हात्रे यांचे नाव समोर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ ...

भुसावळ- जिल्हा परिषद आदर्श शाळेची दयनीय अवस्था; विद्यार्थ्यांचे शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षितता गंभीर धोक्यात…!

भुसावळ तालुक्यातील सिद्धेश्वर नगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत येते, तिची स्थिती गंभीर आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना वर्गात जाण्यासाठी ...