Mukhyamantri Sahayta Nidhi
मुख्यमंत्री साहाय्यता कक्षप्रमुखपदी रामेश्वर नाईक यांची नियुक्ती
By team
—
जिल्ह्यातील आरोग्यदूत रामेश्वर नाईक यांची मंगळवारी (१० डिसेंबर) महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री साहाय्यता कक्षाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती पाच वर्षांसाठी आहे. यानिमित्त मुख्यमंत्री ...