Nandurbar crime

नोकरी देण्याच्या नावाखाली १७ जणांची फसवणूक, दोन जणांविरूद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार : जिल्हा शासकीय रुग्णालयात नोकरी मिळवून देऊ असे सांगत नंदुरबार जिल्ह्यात अनेक सुशिक्षित बेरोजगारांकडून आर्थीक फसवणूक केली जात आहे. नवापूर तालुक्यातील एका तरुणाने ...

१३ वर्षीय मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला २० वर्षांची सश्रम शिक्षा; नंदुरबार न्यायालयाचा निर्णय…!

नवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला कठोर शिक्षा सुनावली आहे. रायसिंग माल्या काथुड (वय ३३, मूळ रहिवासी शेरुला, ...

नंदुरबारमध्ये गुंडांचा धुमाकूळ! जातिवाचक शिवीगाळ करत खुनाचा प्रयत्न अन् भररस्त्यात लुटमार

नंदुरबार : शहरात एकाच रात्री गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणाने साथीदारांसह धुमाकूळ घातल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मुख्य संशयित आकाश बाबूलाल धनगर याने तरुणावर जातिवाचक ...

धक्कादायक! तरुणीला आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढले, मग रेकॉर्ड केले अश्लील व्हिडिओ, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार : स्नॅपचॅट अॅप्लिकेशनवर ओळख निर्माण करून एकाने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर व्हिडिओ कॉलवर आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड करून ते सोशल मीडियावर प्रसारित केले. ...

Nandurbar Crime : जुनी पिंप्राणी येथे कापसाच्या पिकात गांजाची लागवड, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; संशयिताविरुद्ध पोलिसांत गुन्हा

Nandurbar Crime : म्हसावद (ता. शहादा) येथील पोलीस ठाणे हद्दीतील जुनी पिंप्राणी शिवारातील शेतात गांजाची लागवड झाल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या छाप्यात स्पष्ट झाले असून, ...

भावाच्या पत्नीला पळवले; संतापलेल्या नातेवाईकांनी घर गाठलं अन्…, गुन्हा दाखल

नंदुरबार : भावाच्या पत्नीला पळवून घेऊन गेल्याच्या कारणातून एकाच्या घरात घुसून वाहनांची तोडफोड व शेतमालाचे नुकसान केले. ही घटना गेंदा पाटीलपाडा (ता. धडगाव) येथे ...

ई-केवायसीसाठी आधार कार्ड मागताच पतीची पत्नीला बेदम मारहाण, नंदुरबारातील घटना

नंदुरबार : लाडक्या बहिणीच्या ई- केवायसीसाठी पतीकडून आधार कार्ड मागितल्याचा पतीला राग आल्याने पतीने पत्नीला बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना चिनोदा, ता. तळोदा ...

Nandurbar Crime : आरडाओरड अन् महिला पोलिसाशी हुज्जत, नेमकं प्रकरण काय?

नंदुरबार : पोलिसांकडे चारित्र्य पडताळणीसाठी दिलेल्या अर्जाबाबत लवकर कार्यवाही करावी यासाठी महिला पोलिस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सैताणे, ता. नंदुरबार येथील ...

Nandurbar Crime : दुचाकीने नेत होते अमली पदार्थ, दोन जणांना अटक

नंदुरबार : शहादा शहरातील प्रकाशा रोडवर पोलिसांच्या पथकाकडून १० किलो गांजा जप्तीची कारवाई १५ ऑगस्ट रोजी दुपारी करण्यात आली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत मुद्देमाल ...

Nandurbar Crime : सोशल मीडियावर ओळख; फोटो व्हायरलची धमकी देत युवतीचे लैंगिक शोषण

नंदुरबार : अडीच वर्षापूर्वी सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत २१ वर्षीय युवतीला धमकावून तिचे लैंगिक शोषण करणाऱ्यासह तिला घर सोडून जाण्यास प्रवृत्त करणाऱ्या ...