Nashirabad News

Nashirabad News : नशिराबाद येथे दूषित पाणीपुरवठा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By team

नशिराबाद : पाणीपुरवठा योजनेमार्फत बिर्ला टप्पा रामपेठ भागामध्ये गेल्या एक महिन्यापासून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. याबद्दल नगरपरिषद पाणीपुरवठा विभागात तक्रार देण्यात आली होती. तरीही ...