Politics News

मोठी बातमी! कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षाची शिक्षा, नेमकं प्रकरण काय?

By team

महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. तसेच ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात ...

Rekha Gupta : रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री; आज शपथविधी

नवी दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी रेखा गुप्ता यांची निवड झाली असून, त्या आज, गुरुवारी दुपारी १२ वाजता रामलीला मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. बुधवारी ...

Devendra Fadnavis : शेंदुर्णीत मुख्यमंत्री फडणवीसांची तोफ, शेतकऱ्यांसाठी केल्या मोठ्या घोषणा

शेंदुर्णी (ता. जामनेर) : सेकंडरी एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित गौरव ग्रंथ प्रकाशन व भव्य शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावत जोरदार ...

गुलाबराव पाटील यांचा देवकरांवर हल्लाबोल, म्हणाले “देवकर भ्रष्टाचारात बुडालेले”

जळगाव : पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत जोरदार हल्लाबोल केला आहे. “गुलाबराव देवकर ज्याही ...

मोठी बातमी ! “वन नेशन वन इलेक्शन” विधेयक याच अधिवेशनात मंजूर होण्याची शक्यता

केंद्रीय कॅबिनेटने ‘वन नेशन वन इलेक्शन’ला मंजुरी दिली आहे, आणि याच हिवाळी अधिवेशनात हे विधेयक सादर करण्याची योजना आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ...

Assembly Code of Conduct : विधानसभा आचारसंहिता जाहीर; जिल्हाधिकारी यांची माहिती

By team

जळगाव :   भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक घोषणा केली असून २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर निकाल जाहीर केले जाणार आहे. ...

Chalisgaon News: हिंदूसूर्य महाराणा प्रताप चौकाचा लोकार्पण सोहळा

By team

चाळीसगाव : येथे वीर शिरोमणी हिंदूसूर्य महाराणा प्रताप चौक लोकार्पण सोहळा नुकताच ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते मोठ्या थाटात पार पडला. हिंदूसूर्य महाराणा ...