Railway sector

Union Budget 2025 : अर्थसंकल्पाचा रेल्वेला फटका ! ‘हे’ शेअर्स कोसळले

By team

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२५-२०२६ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर  रेल्वे शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे . विश्लेषकांच्या अपेक्षेच्या विपरीत, अर्थसंकल्पात या ...