rajdhani express

राजधानी एक्सप्रेसला भीषण आग; तीन एसी डबे जाळून खाक, सुदैवाने प्रवाशांची जीवितहानी टळली…!

तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसच्या एसी डब्याला रविवारी पहाटे अचानक आग लागल्याची गंभीर घटना मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात घडली. आगीची झळ शेजारच्या आणखी दोन डब्यांपर्यंत ...