Sangli Crime News
Crime News: वाद मिटवण्यासाठी पत्नीला भेटायला बोलावलं अन् नवऱ्याच्या थरारक कृत्याने सर्वांना हादरवलं
By team
—
Sangli Crime News: कौटुंबिक वादातून पतीने आपल्या पत्नीचा गळा चिरून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना सांगली शहरातील सरकारी घाटावर घडली आहे. रविवारी (ता. २३) ...