Shiv Sena News

मनरद येथील युवकांच्या शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश

By team

नंदुरबार – जिल्ह्यातील  शहादा तालुक्यातील मनरद येथील असंख्य युवकांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी पक्षाचा गमछा देऊन स्वागत केले. ...