update news

२५ लाखांच्या गैरव्यवहार प्रकरणात अधिकारी अटकेत! तळोदा प्रकल्पातील उत्तम राऊत यांच्यावर मोठी कारवाई

तळोदा शासकीय वसतिगृहातील भोजन पुरवठा देयकांमध्ये कोट्यवधींच्या गैरव्यवहार प्रकरणात तळोदा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील सहाय्यक प्रकल्प अधिकारी उत्तम नागोजी राऊत यांना पोलिसांनी अटक ...

रेल्वे प्रवाशांसाठी दिलासा; बडनेरा-नाशिक रोड विशेष मेमूची मुदत 15 जुलैपर्यंत वाढली…!

मध्य रेल्वेकडून प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, बडनेरा-नाशिक रोड दरम्यान धावणाऱ्या अनारक्षित मेमू गाडीची मुदत आता 15 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. वाढत्या प्रवासी ...

मंत्री नरहरी झिरवाळांच्या शासकीय बंगल्यात मद्यपान आणि अनैतिक व्यवहार? कथित वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल; झिरवाळांच्या अडचणी वाढणार?

राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारे प्रकरण समोर आले असून, राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ हे एका कथित व्हायरल व्हिडीओमुळे वादाच्या भोवऱ्यात ...

दादर-भुसावळ एक्सप्रेस नव्या क्रमाकांसह कायमस्वरूपी धावणार; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा, तिकीट दरात 25% पर्यंत बचत…!

खानदेशातील रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. दादर ते भुसावळ दरम्यान धावणारी विशेष गाडी आता कायमस्वरूपी करण्यात आली असून, ती ...

“अशोक खरातचा एन्काऊंटर होऊ शकतो!” विजय वडेट्टीवार यांच्या दाव्याने खळबळ; सरकारवरही गंभीर आरोप…!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता अधिकच गंभीर आणि राजकीय रंग घेऊ लागले आहे. या प्रकरणावरून राज्यातील आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले असून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार ...

LPG गॅस बुकिंगचे नियम बदलले…! OTP आणि e-KYC अनिवार्य, आता किती दिवसांनी मिळणार सिलिंडर?

LPG Gas Booking New Rules: देशभरातील LPG गॅस ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गॅस बुकिंग आणि वितरण प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आले असून, ...

8th Pay Commission Salary Calculator: पगारात मोठी झेप ! टॅक्स कापल्यानंतर हातात किती येणार पगार? जाणून घ्या पूर्ण गणित…!

8th Pay Commission Salary Calculator: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी चर्चेत असलेला आठवा वेतन आयोग आता प्रत्यक्षात कसा परिणाम करणार, याबाबत उत्सुकता वाढत आहे. 1 जानेवारी ...

जळगाव जिल्ह्यात खत विक्रेत्यांवर मोठी कारवाई; 2 परवाने कायम रद्द, 10 निलंबित; 3418 युरिया गोण्या जप्त…!

जळगाव जिल्ह्यात खत विक्रीतील अनियमितता आणि शेतकऱ्यांची लूट केल्याच्या तक्रारींवरून कृषी विभागाने मोठी कारवाई करत अनेक विक्रेत्यांवर कठोर पावले उचलली आहेत. या कारवाईत दोन ...

१ एप्रिल ते ३१ जुलै २०२६ मधील पूजांची होणार नोंदणी; विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या पूजेची आजपासून ऑनलाईन नोंदणी सुरु- शेळके

पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा, पाद्यपूजा आदी विविध पूजांसाठी ऑनलाईन नोंदणी करण्यास दि. ०१ एप्रिल ते ३१ जुलै, २०२६ या कालावधीतील पूजांची नोंदणी ...

रावेर पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान दोन दुचाकी चोरटे जाळ्यात, १ लाख १४ हजारांच्या दोन दुचाकी जप्त…!

रावेर पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान दोन मोटरसायकली चोरी प्रकरणी दोन जणांना अटक केली आली आहे. त्यांच्या कडून सुमारे १ लाख १४ हजार रुपये किमतीच्या दोन ...