update news

पुणे पुन्हा हादरलं! ७० वर्षांच्या आजोबांकडून 9 वर्षांच्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण…!

नसरापूर अत्याचाराची घटना ताजी असताना पुणे शहरात पुन्हा एक संतापजनक घटना घडली आहे. पुण्याच्या पर्वती परिसरामध्ये आजोबा कडून नववर्षांच्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न आल्याचा प्रकार ...

भुसावळ- नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांना दिलासा नाहीच; स्थगितीला उच्च न्यायालयाचा नकार, अंतिम सुनावणी ६ आठवड्यांनी होणार….!

भुसावळ येथील नगराध्यक्षा गायत्री गौर-भंगाळे यांच्या अपात्रतेच्या प्रकरणात त्यांना न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. जातप्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईविरोधात दाखल याचिकेवर उच्च न्यायालयाच्या ...

डांभुर्णी परिसरात उष्णतेचा तडाख्याने केळी बागा करपल्या, वीज वेळापत्रकात बदल करा शेतकऱ्यांची मागणी….!

यावल तालुक्यातील डांभुर्णी परिसरात वाढत्या तापमानामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. दिवसेंदिवस उष्णतेचा पारा चढत असल्याने केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, बागा ...

मू. जे. महाविद्यालयातील ‘पदार्थविज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागाद्वारे’ ऑनलाईन पद्धतीने माजी विद्यार्थी सभा…!

डिजिटल माध्यमांच्या साहाय्याने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात देश-विदेशात कार्यरत असलेल्या व जगभरात विख्यात माजी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि विद्यार्थ्यांना संबोधित केले. महाविद्यालयाचे प्राचार्य ...

नवापूर तालुक्यात बर्ड फ्ल्यूचा कहर; 4 दिवसांत जवळपास २ लाख कोंबड्या नष्ट तर सव्वाआठ लाख अंडी फोडली…!

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात बर्ड फ्ल्यूच्या प्रादुर्भावाने गंभीर स्वरूप धारण केलं असून परिसरात कुक्कुटपालन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. अवघ्या चार दिवसांत जवळपास दोन ...

बाप आहे की हैवान…! मुलाच्या गुणपत्रिकेवर खाडाखोड केल्याचा रागात पोटच्या मुलीची लाकडे कापण्याच्या मशीनने हत्या…

दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे हद्दीत हनुमान वस्ती, काळे वस्तीजवळ एका नऊ वर्षाच्या मुलीने तिच्या भावाच्या शाळेच्या गुणपत्रिकेवर खाडाखोड केल्याचा राग मनात धरून जन्मदात्या पित्यानेच ...

चाळीसगावात लाच लुचपत विभागाची कारवाई; ४ हजारांची लाच घेताना एकाला रंगेहात पकडलं….!

चाळीसगाव शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धडक कारवाई करत एका खासगी इसमाला ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे महसूल व ...

तोरखेडा येथे धाडसी घरफोडी; २.४९ लाखांचा ऐवज लंपास, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल…!

शहादा तालुक्यातील तोरखेडा येथे धाडसी घरफोडीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख ४९ हजार रुपयांचा ...

जळगाव ‘अटलांटा’ प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करा, नगरसेवकांची पोलिस अधीक्षकांकडे मागणी…!

जळगाव शहरातील कोट्यवधी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित ‘अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनी’ प्रकरण आता अधिकच गंभीर बनले आहे. या प्रकरणात आरोपींना अटकपूर्व जामीन मिळण्यापूर्वीच तात्काळ ...

भुसावळच्या राजकारणात भूकंप? बच्चू कडूंनंतर अनिल चौधरी देखील लवकरच ‘धनुष्यबाण’ हाती घेणार?

विदर्भाच्या राजकारणात सक्रिय असणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. याच पार्श्वभूमीवर, ...